• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पालकमंत्री ऊसदर वाढ संदर्भात लक्ष घालणार

by Yes News Marathi
December 16, 2025
in इतर घडामोडी
0
पालकमंत्री ऊसदर वाढ संदर्भात लक्ष घालणार
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकमंगल साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटने अद्यापही ऊसदर जाहीर न केल्याने जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख यांनी काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांना फोन करून ऊसदर आंदोलनाची माहिती दिली. जिल्ह्यातील इतर कारखाने 3000 पेक्षा अधिक दर जाहीर करीत आहेत, मात्र आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचे दोन्ही कारखाने दर जाहीर करत नसल्याची तक्रार केली. त्यावर मी लक्ष घालतो असे गोरे यांनी सांगितले.

Previous Post

बारा साखर कारखान्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक

Next Post

पालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवरच; व्हीव्हीपॅटचा वापर नाही

Next Post
पालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवरच; व्हीव्हीपॅटचा वापर नाही

पालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवरच; व्हीव्हीपॅटचा वापर नाही

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In