• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मतदार यादीत घोळ झाल्यास कारवाई करणार;पालिका आयुक्तांंचा इशारा…

by Yes News Marathi
December 11, 2025
in इतर घडामोडी
0
मतदार यादीत घोळ झाल्यास कारवाई करणार;पालिका आयुक्तांंचा इशारा…
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेच्या मतदार यादीवर 555 हरकती आल्या असून या हरकतींचे निराकरण करून अंतिम बिनचूक मतदार यादी तयार करावे. यादीत घोळ दिसल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यावर कारवाई होईल, असा इशारा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी दिला.

पालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयुक्तांनी मतदार यादी बाबत आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान केंद्राची संख्या वाढणार आहे. मतदान केंद्राची योग्य रचना ही निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याने कोणत्याही कामात ढिलाई ठेवू नका, असे आयुक्तांनी बजावले.

राज्य निवडणूक आयोगाने दुबार, तिबार मतदार वगळण्याचे आदेश दिले आहेत. दुबार मतदारांकडून हमीपत्र घेणे आवश्यक आहे. या चुका दुरुस्त करूनच मतदार यादी अपलोड करणे अपेक्षित आहे. प्रत्येक मतदाराचे ऑन द स्पॉट ग्राऊंड लेवलवर सर्वेक्षण करून योग्य ती कार्यवाही करावी. सर्व कामे वेळेत पूर्ण व्हायला हवी अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.

Previous Post

हिवाळी अधिवेशनातील ‘टोलवा – टोलवी, खट्याळ चिमटे’

Next Post

सोलापूरचा पाणी प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत…! खा. प्रणिती शिंदे संसदेत बोलणार

Next Post
सोलापूरचा पाणी प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत…! खा. प्रणिती शिंदे संसदेत बोलणार

सोलापूरचा पाणी प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत…! खा. प्रणिती शिंदे संसदेत बोलणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In