• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते;दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचा सत्कार…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 9, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते;दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचा सत्कार…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – गंगा कदम या दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू असून त्यांनी नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी उपकर्णधार म्हणून मोलाची भूमिका बजावली असून, भारताने हा ऐतिहासिक विश्वचषक जिंकला आहे. त्यानिमित्ताने गंगा कदम यांचा सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या सह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

दृष्टीहीन क्रिकेट खेळाडू गंगा कदम यांचे मूळ गाव सोलापूर असून त्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबात सात बहिणी आणि एक भाऊ आहेत. त्यांचे वडील त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत. त्या सध्या दादर येथील कीर्ती कॉलेज मध्ये मास्टर्स इन सोशल वर्क चे शिक्षण घेत आहेत.

          गंगा कदम या  भारतीय महिला दृष्टिहीन टी-20 क्रिकेट संघाच्या उपकर्णधार असून ,त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या पहिल्या दृष्टिहीन महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद मिळवण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. क्रिकेटच्या मैदानात त्या त्यांच्या प्रभावी थ्रो  आणि अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखल्या जातात, त्यामुळे त्यांचा जर्सी क्रमांक 007 असा आहे अशी त्यांची क्रिकेट मधील कारकीर्द आहे.

        शेतकरी कुटुंबातून आलेल्या गंगा कदम यांनी, दृष्टीहीन असूनही, आपल्या कठोर मेहनतीने आणि जिद्दीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांची ही कामगिरी अनेक मुली आणि दिव्यांगांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावले आहे. आशा शब्दात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
Previous Post

सोलापूर जिल्ह्याला सन २०२५ चे १ कोटी ७२ लाखाचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट…

Next Post

महापालिकेसाठी 2 दिवस आव्हानात्मक.. नागरिकांना मनस्ताप..!

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
महापालिकेसाठी 2 दिवस आव्हानात्मक.. नागरिकांना मनस्ताप..!

महापालिकेसाठी 2 दिवस आव्हानात्मक.. नागरिकांना मनस्ताप..!

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026