• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

१२ ते १८ डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन…

by Yes News Marathi
December 9, 2025
in इतर घडामोडी
0
१२ ते १८ डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन…
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे :- ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अण्णाप्पा काडादी प्रशाला, भवानी पेठ येथे उद्घाटन कार्यक्रम संपर्क: नदिम शेख – ९४२२६५१३३७ होणार असून १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रिडा संकूल कुमठा नाका, सोलापूर आर्चरी संपर्क दिपक चिकणे-८१४९००१७१८, १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रिडा संकूल कुमठा नाका, सोलापूर स्केटींग संपर्क सागर राठोड – ९९२१७१२१२७, १४ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता श्रीकृष्ण कुस्ती केंद्र, डोणगाव रोड, सोलापूर कुस्ती संपर्क भरत मेकाले – ९८८११४५४७४, १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वामी विवेकानंद प्रशाला, एमआयडीसी, सोलापूर व्हॉलीबॉल संपर्क खंडेराव शिंदे – ९६७३४७१९२०, १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वामी विवेकानंद प्रशाला, जुळे सोलापूर कबड्डी संपर्क श्रीकृष्ण कोळी – ९६५७७५२१६९, १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वामी विवेकानंद प्रशाला, जुळे सोलापूर खो-खो संपर्क श्रीकृष्ण कोळी – ९६५७७५२१६९, १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रिडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर क्रिडा सप्ताह समारोप कार्यक्रम संपर्क नदीम शेख- ९४२२६५१३३७ आयोजित करण्यात आलेला आहे.

Previous Post

महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना…

Next Post

सोलापूर जिल्ह्याला सन २०२५ चे १ कोटी ७२ लाखाचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट…

Next Post
सोलापूर जिल्ह्याला सन २०२५ चे १ कोटी ७२ लाखाचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट…

सोलापूर जिल्ह्याला सन २०२५ चे १ कोटी ७२ लाखाचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In