• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वर्षाखेर व नाताळ निमित्त 76 विशेष ट्रेन धावणार

by Yes News Marathi
December 9, 2025
in इतर घडामोडी
0
वर्षाखेर व नाताळ निमित्त 76 विशेष ट्रेन धावणार
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिवाळी सुट्ट्या, नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एकूण 76 हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी मार्गावर 36 रेल्वे गाड्या धावणार आहेत. तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम या मार्गावर आठ ट्रेन धावणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मंगळूर जंक्शन पर्यंत आठ ट्रेन धावणार आहेत तर नागपूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सहा रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे. पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी सहा रेल्वे गाड्या उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच पुणे ते सांगानेर या मार्गावर सहा ट्रेन धावणार आहेत. पुण्याहून अमरावतीला जाण्यासाठी सहा ट्रेन उपलब्ध करण्यात आले आहेत.
तर गाडी क्रमांक 01403 आणि 01404 यांचे आरक्षण उद्या 10 डिसेंबर पासून सुरू होईल,


तर विशेष गाडी क्रमांक 01151, 01171, 01185, 01005, 01006, 01401, 01402 आणि 01405 यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर तसेच रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेचे संकेतस्थळ अथवा NTES ॲपवर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Previous Post

आयुक्तांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिली पुन्हा ‘ही’ खोटी माहिती..!

Next Post

डॉ. द्वारकानाथ कोटणीस : भारत-चीन मैत्रीचा अमर दूत – कॉ. एम. एच. शेख यांच्याकडून अभिवादन…

Next Post
डॉ. द्वारकानाथ कोटणीस : भारत-चीन मैत्रीचा अमर दूत – कॉ. एम. एच. शेख यांच्याकडून अभिवादन…

डॉ. द्वारकानाथ कोटणीस : भारत-चीन मैत्रीचा अमर दूत - कॉ. एम. एच. शेख यांच्याकडून अभिवादन…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In