• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निमाच्या “युनिटी NPL 20 ” क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन…!

Yes News Marathi by Yes News Marathi
December 8, 2025
in इतर घडामोडी
0
निमाच्या “युनिटी NPL 20 ” क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन…!
0
SHARES
1
VIEWS
  सोलापूर - नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात " निमा" या डॉक्टरांच्या संघटने तर्फे रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी  क्रिकेटसह  इतर खेळांचा समावेश असलेल्या "युनिटी NPL20" या क्रीडा महोत्सवास जय जवान जय किसान शाळा, विजयपूर रोड येथे सुरुवात झाली.  सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे युनिटी हॉस्पिटल चे चेअरमन डॉ.चंद्रशेखर बिरादार यांच्या हस्ते व रवी चव्हाण तसेच निमाचे माजी केंद्रीय अध्यक्ष डॉ.विनायक टेंभुर्णीकर यांच्या  प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. ही माहिती प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर उत्कर्ष वैद्य यांनी दिली.

निमा या डॉक्टरांच्या संघटने कडून दरवर्षी "एनपीएल" या स्पर्धेचे आयोजन हिवाळ्यात केले जाते. अविरतपणे रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या व रुग्णांचे आरोग्य सांभाळणाऱ्या डॉक्टरांना स्वतःच्या फिटनेस साठी ही स्पर्धा म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली असते. त्यामुळे शहरातील समस्त डॉक्टर मंडळींना स्पर्धेचे आकर्षण असते. यंदाचे स्पर्धेचे २० वे वर्ष असून दरवर्षी मोठ्या उत्साहाने शहरातील सर्व पॅथींचे डॉक्टर यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात.  यामुळे वैद्यकीय क्षेत्रात या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

या उद्घाटन सोहळ्यामध्ये मुख्य प्रायोजक युनिटी हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. चंद्रशेखर बिराजदार व सर्व संचालक डॉक्टर तसेच वेगवेगळ्या टीमचे ओनर असलेले सोलापुरातील नामवंत डॉक्टर्स – डॉ. कांबळे , डॉ.भोगे ,डॉ. भुतडा ,डॉ. पिलगुलवार , डॉ. शेवाळे, टेस्ला डायग्नोस्टिक, डॉ.अहिरसंग, डॉ. कोठे, डॉ. राठोड, डॉ. पैके, डॉ.चव्हाण, डॉ. बंग, डॉ. मोरे , डॉ. पेंडॉर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NPL 20 चे अध्यक्ष डॉ.किरण देशमुख, सचिव डॉ. रोहित शेळवणे कोषाध्यक्ष डॉ.योगेश उडगीकर , यांच्यासह डॉ. धप्पाधुळे, डॉ.माशाळकर, डॉ. स्वामी, डॉ.साहेबराव गायकवाड, डॉ.बियाणी डॉ.बगले डॉ.गाजुल, डॉ. सिंदगी डॉ. अश्विनी देगावकर हे परिश्रम घेत आहेत . कार्यक्रमासाठी निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी , सचिव डॉ. अभिजीत पुजारी, कोषाध्यक्ष डॉ .प्रवीण ननवरे , स्टुडन्ट फोरमचे डॉ. समर्थ वाले व रोहन चौगुले आणि वूमन फोरम अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे यांच्यासह डॉ. रवि गायकवाड, डॉ. पांढरे, डॉ. तात्यासाहेब देशमुख, डॉ. धीमधीमे, डॉ. राजश्री मठ आदि निमा पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर NPL चे प्रणेते डॉ. नितीन बलदवा यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन डॉ. किरण देशमुख यांनी मानले.

Previous Post

33 पैकी 4 साखर कारखाने बंद; 12 कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलाच नाही.

Next Post

सनातन धर्माला जागृत करण्यासाठीच संचार क्रांती – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
सनातन धर्माला जागृत करण्यासाठीच संचार क्रांती – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

सनातन धर्माला जागृत करण्यासाठीच संचार क्रांती - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026