दक्षिण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष महेश देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शेत्रात कर्तव्य बजविलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष भैय्या देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला.


सैन्य दलात सेवा , कृषी , सामाजिक, शिक्षण विभागात, बँकिंग विभाग काम केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले.


या प्रसंगी डॉ शिवराज सरतापे,विशाल गायकवाड,नामदेवराव पवार,अमोल गायकवाड,विजापूर रोड गणेश मद्यवर्ती ट्रष्टी, सुभाष चव्हाण, विजय शाबादे,शीतल गायकवाड,अर्चना ताई वडणाल, निलीमा ताई शितोळे, संपदा ताई जोशी,लक्ष्मी ताई नाडगिरे अनुराधा ताई खारे,भारत देवकर, सेवक गवळी,गजानन होळकर,मनोज देवकर,सचिन मामा सोनवणे, बसवराज व्हनगोडे,वैजनाथ कदम, पुंडलिक कलखंमकर, अमर कदम,संजय वाघमारे, सागर पुजारी,ऋषिकेश पाटील,बन्सीद पुजारी,आदी महेश देवकर मित्र परिवार,जेष्ठ नागरिक,सामाजिक, प्रतिठीत,प्रभाग 23 व विविध सोसायटी मधील बंधू भगिनी नागरिक मोठया सखेने आशीर्वाद रुपी उपस्थित होते🙏🏻🙏🏻

