• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

त्याचे व तिचे लग्न, पण त्याने उर्फ ‘तिने’ घेतला गळफास

by Yes News Marathi
December 5, 2025
in इतर घडामोडी
0
त्याचे व तिचे लग्न, पण त्याने उर्फ ‘तिने’ घेतला गळफास
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील विचित्र धक्कादायक घटना

एका तृतीयपंथीयासोबत बारा वर्ष रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या प्रियकराने दुसरे लग्न केल्याने तृतीयपंथी प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे.22 वर्षीय तृतीयपंथी प्रकाश उर्फ व्यंकप्पा कोळी हा प्रियांका चौकात राहणाऱ्या सुजित आप्पासाहेब जमादार या तरुणासोबत गेल्या बारा वर्षांपासून रिलेशनशिप रहात होता. दीड वर्षांपूर्वी हे दोघे लग्न करूू मड्डी वस्तीत खोली करून राहत होते.दोघांमध्ये खटके उडू लागल्याने प्रकाशने पाच महिन्यापूर्वी बाळे येथे स्वतंत्र खोली केली. सुजित हा त्यात खोलीवर नियमितपणे येत असे.

परंतु यातील प्रियकर सुजित याने एका मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. काल हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याने ठेवलेले स्टेटस पाहून या तृतीयपंथी प्रेयसीने हा धक्का सहन न झाल्याने बाळे परिसरातील साई नगरातील भाड्याच्या घरात पत्राच्या अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला.
विशेष म्हणजे आजच प्रियकर असलेल्या या सुजितचे लग्न आहे.

Previous Post

जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन…

Next Post

‘टीईटी’ विरोधात आज शिक्षक संघटना मोर्चा काढून दाखवणार ताकद..!

Next Post
‘टीईटी’ विरोधात आज शिक्षक संघटना मोर्चा काढून दाखवणार ताकद..!

'टीईटी' विरोधात आज शिक्षक संघटना मोर्चा काढून दाखवणार ताकद..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In