• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरात सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 3, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरात सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – मंगळवार, दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम तसेच निधी २०२४ मध्ये उत्कृष्ठ संकलन केलेल्या कार्यालयांना पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून –
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर कुलदीप जंगम, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका डॉ. सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण अतुल वि. कुलकर्णी,शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद सोलापूर सचिन जगताप,शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद सोलापूर कादर शेख यांची उपस्थिती राहणार आहे.

निधी संकलनातील यश
सन २०२४ साठी शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी ₹१ कोटी ७२ लाख निधी संकलनाचे उद्दीष्ट दिले होते. त्यापैकी जिल्ह्याने ₹२ कोटी १७ लाख १५ हजार ४७० इतकी रक्कम संकलित करून सैनिक कल्याण विभाग (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडे वर्ग केली आहे. यामुळे उद्दीष्टाच्या १२६.२५% इतके यश मिळाले आहे.

आवाहन
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, वीर पत्नी तसेच वीरमाता-पिता यांनी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Previous Post

जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा; अन्यथा हॉस्पिटल ला टाळे ठोकू – छत्रपती ब्रिगेड

Next Post

इस्त्राईलमध्ये “Renovation Construction” क्षेत्रातील रोजगार संधी, उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन..

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
इस्त्राईलमध्ये “Renovation Construction” क्षेत्रातील रोजगार संधी, उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन..

इस्त्राईलमध्ये "Renovation Construction" क्षेत्रातील रोजगार संधी, उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन..

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026