• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या 7 बाद 354 धावा..महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2025
in इतर घडामोडी
0
पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या 7 बाद 354 धावा..महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना
0
SHARES
9
VIEWS

19 वर्षाखालील मुलांची कूच बिहार क्रिकेट स्पर्धा,महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना

सुआशिक जगताप, जशन सिंग, इंद्रजीत शिंदेंची तडफदार अर्धशतके

सोलापूर येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश हा BCCI च्या 19 वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा सामना सुरू झाला असून पहिल्या दिवशी महाराष्ट्राने 7 गडी गमावत 354 धावा केल्या आहेत.

सकाळी नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार साहिल ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य सिद्ध करताना ताबडतोब फलंदाजी करत पहिल्या 8 षटकात 60 धावा केल्या, 31 चेंडूत 8 चौकरानिशी 45 धावा करून साहिल पारख फलकावर 61 धावा असताना बाद झाला, त्यानंतर इंद्रजीत शिंदे ने आल्यापासून फटकेबाजी करत तडफदार अर्धशतक झळकावले. जेवणाला खेळ थांबला तेंव्हा 3 बाद 164 धावा (31 षटके) करत महाराष्ट्राने पहिल्या सत्रात सामन्यावर पकड मिळवली. 20 षटकात 92 धावांची भागीदारी रचून इंद्रजीत बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ ईशान खोंड (0) , समकित सुराणा (8) बाद झाले. हिमाचलच्या नौनिहाल ने लागोपाठ 2 गडी बाद करत 1 बाद 150 वरून 4 बाद 164 अशी धावसंख्या केली. पण त्यानंतर सलामीवीर जशन सिंग याने यष्टिरक्षक साई परदेशी सोबत संयमी फलंदाजी करत 58 धावांची भागीदारी रचली आणि आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. साई [34(56)] बाद झाल्यावर सुआशिक जगताप याने एक बाजू लावून धरत धावफलक हलता ठेवला. जशन सिंग 70 धावा काढून अंश धिमन चा बळी ठरला.त्यानंतर अरकाम सय्यद हा खेळण्यास आला आणि जगताप हा खेळताना जायबंदी झाला व चहापानाला खेळ थांबला, तेंव्हा 6 बाद 258 (58.2 षटके) धावा झालेल्या.

चहापान नंतर खेळ सुरू झाला आणि तिसऱ्याच षटकात पुन्हा अंश धिमन ने अरकाम (6) ला बाद करत तिसरा बळी टिपला.
शेवटच्या सत्रातील खेळात शुभम कदम सह सुआशिक जगतापने 90 धावांची भागीदारी करत आपले अर्धशतक झळकाविले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुभम कदम नाबाद 43 व जगताप नाबाद 71 धावा करून खेळपट्टीवर तग धरून आहेत.

हिमाचल प्रदेश संघाकडून अंश धीमन ने 62/3 बळी तर नौनिहाल 2 बळी व अक्षय वशिष्ठ, आर्यन ठाकूर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला आहे.
सामन्याचा उद्या दुसरा दिवस असून सकाळच्या सत्रात महाराष्ट्र संघ पुढे आणखी किती धावा जोडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Previous Post

अरण मध्ये झेडपीने बसविलेले तीन लाखाचे आरो मशीन बंद..

Next Post

‘आम्ही एकच’ असं उबाठा – राज का घोषित करत नाहीत ? शेलारांचा खोचक सवाल…

Related Posts

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
Next Post
‘आम्ही एकच’ असं उबाठा – राज का घोषित करत नाहीत ? शेलारांचा खोचक सवाल…

'आम्ही एकच' असं उबाठा - राज का घोषित करत नाहीत ? शेलारांचा खोचक सवाल...

ताज्या बातम्या

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026