• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जत नगरपरिषदेच्या निवडणुकीला हिंसक वळण ; नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला; मित्रपक्ष भाजपवर आरोप

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2025
in इतर घडामोडी
0
जत नगरपरिषदेच्या निवडणुकीला हिंसक वळण ; नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला; मित्रपक्ष भाजपवर आरोप
0
SHARES
1
VIEWS

सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेत मतदानाच्या एक दिवस अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. राष्ट्रवादीने या प्रकरणी थेट आपला मित्रपक्ष भाजपला जबाबदार धरले आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जत नगरपरिषदेच्या निडवणुकीत सुरेश शिंदे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. ते मतदारांच्या भेटीगाठी घेऊन जोमाने आपला प्रचार करत आहेत. इथे उद्या मतदान होणार आहे. पण तत्पूर्वी, आज पहाटे काही अज्ञात हल्लेखोरांनी सुरेश शिंदे यांच्या घरावर व गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यात सुदैवाने कुणीही जखमी जाले नाही. पण शिंदे यांच्या गाडीचे व घराचे मोठे नुकसान झाले. नगरपरिषदेसाठी उद्या मतदान होणार असताना आपल्या उमेदवाराच्या घरावर हा हल्ला झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची भीती असल्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकही नियुक्त केले आहे. याकामी सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राष्ट्रवादीने हल्ल्यासाठी धरले भाजपला जबाबदार

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास जगताप यांनी या घटनेसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. हा हल्ला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला. निवडणुकीतील पराभवाड्या भीतीने त्यांनी असा भ्याड हल्ला केला, असे ते म्हणाले. नागरिकांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच या घटनेमुळे उद्याची निवडणूक शांततेत पार पडले का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. काही नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांना गस्त वाढवण्याचे आवाहन केले आहे.

रात्री 10 वा. होणार प्रचार बंद

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या प्रचाराचा धुरळा आज रात्री 10 वा. खाली बसेल. त्यानंतर उमेदवारांना प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतही जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, उद्याचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी निवडूक निकाल जाहीर होणार आहे.

Previous Post

आ. देशमुखांमुळे रोखला दिलीप मानेंचा भाजप प्रवेश, गोरे-कोठेचे ऑपरेशन लोटस जोमात

Next Post

प्रशिक्षक पाठीशी असल्यास यश नक्की मिळतेच: उपकर्णधार गंगा कदम

Related Posts

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
Next Post
प्रशिक्षक पाठीशी असल्यास यश नक्की मिळतेच: उपकर्णधार गंगा कदम

प्रशिक्षक पाठीशी असल्यास यश नक्की मिळतेच: उपकर्णधार गंगा कदम

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026