• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंडीत भिमण्णा जाधव ,मास्टर व्येंकटेशकुमार पिता पुत्राना आकाशवाणी सगीत संमेलनात सुंद्रीवादन करिता निमंत्रण…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2025
in इतर घडामोडी
0
पंडीत भिमण्णा जाधव ,मास्टर व्येंकटेशकुमार पिता पुत्राना आकाशवाणी सगीत संमेलनात सुंद्रीवादन करिता निमंत्रण…
0
SHARES
0
VIEWS

आकाशवाणी सगीत संमेलन निमंत्रण भारत सरकार कडून आकाशवाणी पुणे केंद्र व आकाशवाणी धारवाड केंद्राच्या माध्यमातून पंडीत भिमण्णा जाधव मास्टर व्येंकटेशकुमार यांना सुंद्रीवाद्य वादन करिता निमंत्रण आलेल्याची माहिती जागतीक कीर्तीचे सुंद्रीवादक पंडीत भिमण्णा जाधव यांनी माहिती दिली.

आकाशवाणी सगीत संमेलन प्रसार भारती सांस्कृतीक मत्रालंय भारत सरकारच्या माध्यमातून 73 वे वर्ष निम्मित भारत देश्यातील ए व टॉप ग्रेड च्या निवडक कलावंताना निमंत्रीत करण्यात आले आहे. हा आकाशवाणी सगीत संमेलन होणार आहे.त्यामध्ये सोलापूरचे पिता पुत्र पंडीत भिमण्णा जाधव ,मास्टर व्येकटेशकुमार (सुंद्रीवाद्य वादन), पंडीत रविकिरण नाकोड (तबला) ,मल्लमल्लेश देसाई कल्लूर (दुक्कडं) वाद्य साथ करणार आहेत.पंडीत भिमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे नातू तर वडील पंडित चिदानंद जाधव यांचे चिरंजीव होय. वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी युवावाणी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारक म्हणून सार्वजनिक पदार्पण केले सोलापूर सुंदरी हे दुर्मिळ आणि अद्वितीय वाद्य आहे. ज्यांचे पालनपोषण शोधण्याचा आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केवळ जाधव कुटुंबापुरता मर्यादित नाही पंडित भीमण्णा यांनी या वाद्याचा भारताच्या सीमेपलीकडे गौरव केला आहे, त्यांनी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाची स्वप्ने साकार केली आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (ICCR) आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सुंद्री या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि संकलन करण्याकरिता पंडीत भिमण्णा जाधव यांचे नांव स्वतंत्रपणे समाविष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने गुरु शिष्य परंपरा योजना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि संगीत नाटक अकादमी ऑफ म्युझिक डान्स अँड ड्रामा यांच्या माध्यमातून अनेक शिष्यांना प्रशिक्षण दिले आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ऑल इंडिया रेडिओला सर्वोच्च श्रेणीतील टॉप कलाकार म्हणून पंडीत भिमण्णा जाधव यांना मान्यता मिळाली आकाशवाणी संगीत संमेलनांतर्गत आणि परदेशात आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राष्ट्रपती भवन, G 20 शिखर संमेलन, यशोभूमी उदघाटन, रामलल्ला प्रतिष्ठान अयोध्या येथे सुंद्री वादन, प्रजासत्ताक दिन कर्त्यव्य पथाची सुंद्री वादनाने सुरुवात अश्या अनेक प्रतिष्ठित संगीत मैफलीत सुंद्री वाद्य वादन सादर.आकाशवाणी प्रतीयोगिता स्पर्धा पुरस्कार पश्चिम बंगाल जदुभट्ट पुरस्कार समाजभूषण पुरस्कार गुजरात रत्न पुरस्कार, केंद्रीय संगीत नाटक अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार 2007, उस्ताद अल्लाउद्दीन खा संगीत आणि कला प्रदेश अकादमी सांस्कृतिक परिषद भोपाळ उस्ताद लतीफ खान सन्मान 2019, कु.मास्टर व्येकटेंशकुमार भिमण्णा जाधव गुरुवर्य वडील पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे परंतन्डु पंडित चिदानंद जाधव यांचे नातू जाधव घराण्याची 5वी पिढीतील कलाकार सुंद्रीसारख्या दुर्मिळ वाद्याचा प्रसार करताना मास्टर व्येकटेंशकुमार आकाशवाणीने दूरदर्शन, राष्ट्रपती भवन, प्रजासत्ताक दिन कर्त्यव्य पथाची सुंद्री वादन,भीमपलासी धारवाड, 85 अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन गुलबर्गा, सुरसिगार संस्था मुंबई, बाल गंधर्व संगीत महोत्सव सोलापूर, संगीत संजे बिजापूर,कलबुर्गी, कल्याण कर्नाटक फेस्टिव्हल, सगीत नाटक अकादेमी आयोजित वर्ल्ड म्युझिक डे फेस्टिव्हल दुर्मिळ समारोह नवी दिल्ली, सुंदरी सम्राट संगीत महोत्सव सोलापूर सगीतभूषण पंडीत राम मराठे सगीत महोत्सव ठाणे, रामकृष्ण आश्रम स्वामी विवेकानंद फेस्टिवल कोलकत्ता, आणि भारतातील विविध राज्ये अनेक म्युझिक वर्कशॉप्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला आहे, भारत सरकारचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरल माध्यमातून संस्कृतीक स्तोत्र एवं प्रशिक्षण केंद्रचा दुर्मिळ वाद्या करिता भारतातून प्रथम स्कॉलरशिप अवॉर्ड, पदमविभूषण हरिप्रसाद चौरसिया राष्ट्रीय फेलोशिप सन्मान प्राप्त सद्या तो सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इ. 9 वी वर्गात सीमा मोहळकर मैडम व मुख्यध्यापिका रेखा पेपर्ती मैडम अधीन शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.

Previous Post

घरफोडी करणारे आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद.

Next Post

सोलापूर मनपाच्या 25 शाळेत ‘सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण / कार्यशाळा’ सपन्न…

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
सोलापूर मनपाच्या 25 शाळेत ‘सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण / कार्यशाळा’ सपन्न…

सोलापूर मनपाच्या 25 शाळेत 'सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण / कार्यशाळा' सपन्न…

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026