• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कवडीमोल भावाने दिली कोट्यावधीची इस्टेट..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कवडीमोल भावाने दिली कोट्यावधीची इस्टेट..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कालावधीमध्ये मनमानी कारभार करून अनेक कामात महापालिकेला चुना लावला आहे. तब्बल 18 कोटी रुपये खर्च करून गरज नसताना स्मार्ट सिटी योजनेतून पार्क स्टेडियमचा विकास करण्यात आला. शिवाय सुमारे तीन ते चार कोटी रुपये खर्च करून चार पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या वीर सावरकर जलतरण तलावाचे काम करण्यात आले. गेल्याच वर्षी या जलतरण तलावाचा ठेका स्टार इंटरप्राईजेस या कंपनीला खाजगी तत्त्वावर दिला होता. या करार पत्रानुसार 11 महिन्यासाठी तब्बल 18 लाख 46 हजार महापालिकेला मिळाले. मात्र महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे तसेच उपायुक्त आशिश लोकरे यांचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला ही अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला वर्षाला अवघ्या एक लाख रुपये भाडेतत्त्वावर तीस वर्षासाठी आंदण दिली आहे. ज्या जलतरण तलावातून सोलापूर महापालिकेला वर्षाकाठी 18 लाख रुपये मिळत होते,त्या जलतरण तलावासह, पार्क स्टेडियम , हॉलीबॉल, फुटबॉल मैदानासह ही सर्व प्रॉपर्टी महापालिका प्रशासनाने संशयास्पद व्यवहार करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ला दिली. याची आता चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अगोदर क्रिकेट मैदान मेंटेन करण्यास परवडत नाही म्हणून दिल्याचे प्रशासनाने माध्यमाला सांगितले. मात्र सर्वांना अंधारात ठेवून जिथून महापालिकेला वर्षाकाठी 18 लाखाचे उत्पन्न मिळते तो जलतरण तलाव देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला का दिला याचे उत्तर आता प्रशासन आणि देण्याची गरज आहे.

Previous Post

डॉक्टर व्हायचं होतं पण झालो वकील – पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम

Next Post

दैनिक लोकसत्ताचे सोलापूरचे प्रतिनिधी आणि अभ्यासू पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांचे निधन

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
दैनिक लोकसत्ताचे सोलापूरचे प्रतिनिधी आणि अभ्यासू पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांचे निधन

दैनिक लोकसत्ताचे सोलापूरचे प्रतिनिधी आणि अभ्यासू पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांचे निधन

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026