• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाशिकमधील भोसला स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची खबर…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2025
in इतर घडामोडी
0
नाशिकमधील भोसला स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची खबर…
0
SHARES
0
VIEWS

नाशिक : भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती काही नागरिकांनी वन विभागाला दिली,काही नागरिकांनी बिबट्या बघितल्याचा देखील दावा केला.माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व गंगापूर पोलिसांनी तत्काळ भोसला मिलिटरी स्कूल चा कॅम्पस गाठून येथे बिबट्याचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली.परिसरात झाडे झुडपे आणि मोठ मोठे गवत असल्याने बिबट्याचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या.त्यांनंतर थर्मल ड्रोनच्या माध्यमातून वन विभाग आणि रेस्क्यू टीम कडून बिबट्याचा परिसरात शोध घेतला गेला.

जवळ जवळ 2 ते अडीच तासाच्या शोध मोहिमेनंतर परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी,सुमित निर्मळ यांनी स्पष्ट केले.तर नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील वन अधिकारी यांच्याकडून यावेळी करण्यात आले आहे.परिसरात बिबट्याचा वावर नाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास घेतला.
असे असले तरी मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व बिबट्या बाबत काहीही हालचाल आढळून आल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

पालकांची धावपळ

भोसला स्कूलच्या परिसरात बिबट्या शिरल्याचवी माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालकांनी शाळेकडे धाव घेतली,शाळा प्रशासनाने देखील खबरदारी म्हणून सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्याना तत्काळ सुट्टी देण्यात आली.तर दुपारच्या सत्रातील शाळेला देखील सुट्टी देण्यात आली.

Previous Post

“भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त ‘ वृक्षारोपण ‘व ‘स्वच्छता अभियानाला’ सोलापूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद “

Next Post

कर्जमाफी महत्त्वाचीच, पण ते अंतिम उत्तर नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !
इतर घडामोडी

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

July 8, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
Next Post
कर्जमाफी महत्त्वाचीच, पण ते अंतिम उत्तर नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्जमाफी महत्त्वाचीच, पण ते अंतिम उत्तर नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026