• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शालेय राज्यस्तरीय डायविंग स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशीची गोल्डन हॅट्ट्रिक

by Yes News Marathi
November 17, 2025
in इतर घडामोडी
0
शालेय राज्यस्तरीय डायविंग स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशीची गोल्डन हॅट्ट्रिक
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर येथील मार्कंडेय जलतरण तलाव येथे महाराष्ट्र शासन यांच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय डायविंग क्रीडा स्पर्धेत सोलापुरातील देगाव येथील आर्ट्स अँड सायन्स जुनिअर कॉलेजची विध्यार्थीनी श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने १९ वर्ष वयोगटात हायबोर्ड १ मीटर, स्प्रिंगबोर्ड ३ मीटर, स्प्रिंगबोर्ड या तिन्ही क्रीडा प्रकरात सलग ३ सुवर्ण पटकावून हॅट्ट्रिक साधली आहे.

श्रावणी ने आजपर्यंत राज्य पातळीवर २५ गोल्ड, ६ सिल्वर, १ बाँझ‍..राष्ट्रीय पातळीवर १७ गोल्ड, ५ सिल्वर, २ बाँझ,…आतंरराष्ट्रीय २ गोल्ड, ४ सिल्वर, २ बाँझ याप्रमाणे तिने एकूण ६४ पदके वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षात आपल्या नावांवर केली आहेत. या साठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्री. श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

या कामगिरीसाठी, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी तिचा सत्कार केला, यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे उपस्थित होते.

तसेच कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगांव संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर, विश्वस्त विठ्ठल वानकर, प्राचार्य खांडेकर आर वी क्रीडाशिक्षक बेलुरे तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी श्रावणीचे अभिनंदन करून हे यश अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Previous Post

सोलापूरसह आठ महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीमध्ये घोळात घोळ, पुन्हा आरक्षण बदलले..!

Next Post

“भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त ‘ वृक्षारोपण ‘व ‘स्वच्छता अभियानाला’ सोलापूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद “

Next Post
“भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त ‘ वृक्षारोपण ‘व ‘स्वच्छता अभियानाला’ सोलापूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद “

"भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त ' वृक्षारोपण 'व 'स्वच्छता अभियानाला' सोलापूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद "

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In