• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अक्कलकोट मध्ये होणार तब्बल 51 कोटी रुपयांची इमारत

by Yes News Marathi
November 12, 2025
in इतर घडामोडी
0
अक्कलकोट मध्ये होणार तब्बल 51 कोटी रुपयांची इमारत
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सध्या निधी खेचून आणण्यामध्ये वरचढ ठरत आहेत. अक्कलकोट मध्ये आधुनिक बस स्थानक उभारले जात असताना आता अक्कलकोट मध्ये न्यायालयाची इमारत उभारण्यासाठी तब्बल 51 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचे टेंडर आजच प्रसिद्ध केले आहे. या न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये बेसमेंट तळमजला आणि तीन मजले राहणार असून यात चार कोर्ट हॉल बांधले जाणार आहेत. 28 नोव्हेंबर रोजी हे टेंडर उघडले जाणार आहे. सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात तब्बल 100 कोटी रुपये खर्चून इमारत उभारली जात आहे आता त्यानंतर 51 कोटी रुपये खर्चून अक्कलकोट मध्ये कोर्टाची भव्य दिव्य इमारत होणार आहे. अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सुरू झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदलण्याचा हा प्रयत्न आहे

Previous Post

भाजपकडून पुन्हा आ. विजयकुमार देशमुखांना ‘दे धक्का’ .. ‘उत्तर’ मध्ये आ.कोठेंचा वरचष्मा..!

Next Post

कलाकार मानधन योजना संदर्भात आशिष शेलार यांना सुधाकर इंगळे यांचे निवेदन

Next Post
कलाकार मानधन योजना संदर्भात आशिष शेलार यांना सुधाकर इंगळे यांचे निवेदन

कलाकार मानधन योजना संदर्भात आशिष शेलार यांना सुधाकर इंगळे यांचे निवेदन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In