• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपकडून पुन्हा आ. विजयकुमार देशमुखांना ‘दे धक्का’ .. ‘उत्तर’ मध्ये आ.कोठेंचा वरचष्मा..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2025
in इतर घडामोडी
0
भाजपकडून पुन्हा आ. विजयकुमार देशमुखांना ‘दे धक्का’ .. ‘उत्तर’ मध्ये आ.कोठेंचा वरचष्मा..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील कुटुंब असो की सोलापुरातील दोन भाजपचे आमदार असोत त्यांना धक्क्यावर धक्के देण्याचे काम भाजपकडून सुरूच आहे. सोलापूर शहर उत्तर मतदार संघ हा भाजपचा आणि विजयकुमार देशमुख यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच मतदारसंघात त्यांना डावलून त्यांच्या अनेक विरोधकांना सन्मानाने भाजप प्रवेश देणे सुरूच आहे. राष्ट्रवादी पक्षात असलेल्या सुमारे अर्धा डझनहून अधिक माजी नगरसेवकांना जे बहुतांश शहर उत्तर मध्ये आहेत, त्यांना काल रात्री भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. याबाबत खूप गुप्तता पाळण्यात आली. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, शशिकांत कैंची, अक्षय वाकसे, तुषार पवार, युवराज सरवदे, संतोष सोमा, आकाश भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी घुसखोरी केली आहे. विडी घरकुल हा कोठे समर्थकांचा बालेकिल्ला समजला जातो मात्र हा भाग शहर उत्तर मध्ये आहे. इथले बारा ते पंधरा नगरसेवक कोठे समर्थक निवडून येतात. त्यामुळे त्यांना महापालिकेचे तिकीट देताना आता विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचे की आमदार देवेंद्र कोठे यांनी ज्यांना भाजपमध्ये आणले त्यांना तिकीट द्यायचे यावरून मोठा वाद निर्माण होणार आहे. यावर विजयकुमार देशमुख कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे

Previous Post

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद..

Next Post

अक्कलकोट मध्ये होणार तब्बल 51 कोटी रुपयांची इमारत

Related Posts

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
Next Post
अक्कलकोट मध्ये होणार तब्बल 51 कोटी रुपयांची इमारत

अक्कलकोट मध्ये होणार तब्बल 51 कोटी रुपयांची इमारत

ताज्या बातम्या

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026