• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्री पदी अण्णा बनसोडे …

Yes News Marathi by Yes News Marathi
November 7, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्री पदी अण्णा बनसोडे …
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहर जिल्हा आढावा बैठक नुकतीच वरळी मुंबई येथे पार पडली या बैठकी प्रसंगी सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील सामाजिक सामाजिक समीकरण पाहता सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष ग्रामीण उमेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर शहर व जिल्ह्य़ा करीता संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या जोडीला सहसंपर्क मंत्री म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली असता या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब संपर्क मंत्री दत्ता महाभारणे साहेब यांनी तात्काळ दखल घेत सोलापूर शहर जिल्ह्यामध्यील सामाजिक समीकरण पाहून सोलापूर शहर जिल्ह्यासाठी सहसंपर्क मंत्री म्हणून अण्णा बनसोडे यांचे निवड केली. त्याबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तसेच शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेशचे उपाध्यक्ष किसनजी जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे ज्येष्ठ नेते तोफिक शेख यांनी या निवडीचे स्वागत केले.

येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे संपर्क मंत्री यांच्याबरोबर सहसंपर्क मंत्री म्हणून अण्णा बनसोडे हे देखील सोलापूरच्या निवडणुकीमध्ये सक्रीय सहभाग नोंदवणार असून येणाऱ्या काळामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठका घेऊन या निवडणुकीचा बाबतीत आढावा घेणार आहेत या दोन नेत्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येणारे निवडणूक अतिशय जोमाने लढण्याचा माणस सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आहे ….

Previous Post

‘वंदे मातरम’च्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त सोलापूर विद्यापीठात सामूहिक गायन

Next Post

गुंडेटी फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांचे मूत्ररोग शिबिराचे आयोजन…

Related Posts

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
Next Post
गुंडेटी फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांचे मूत्ररोग शिबिराचे आयोजन…

गुंडेटी फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांचे मूत्ररोग शिबिराचे आयोजन…

ताज्या बातम्या

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026