• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुंडेटी फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांचे मूत्ररोग शिबिराचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 8, 2025
in इतर घडामोडी
0
गुंडेटी फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांचे मूत्ररोग शिबिराचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

वैद्यकिय सेवा व शिक्षण या क्षेत्रात सेवा देण्यासाठी ‘गुंडेटी फाउंडेशन’ ची सुख्यात आठ वर्षांपूर्वी झाली. डी. मोहन गुंडेटी हे अमेरिकेतील नामांकित अशा शिकागो विश्वविद्यालयात प्राध्यापक तसेच लहान मुलांच्या मूत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत, या विषयातील आपल्या ज्ञान व कौशल्याचा गरजू लहान मुलांच्या हितार्थ आतापर्यंत त्यानी जगभरातील 30 हून अधिक देशामध्ये विविध सेमिनार, वर्कशॉप व प्रशिक्षणे केलेली आहेत. लहान मूलातील मूत्ररोग सम्बधित शस्त्रक्रिया या गुंतागुंतीच्या व खर्चिक असून सर्वसाधारण उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी हि दुरापास्त बाब ठरते. अशी गरजू लहान मुले उपचाराला मुकू नयेत यासाठी गुंडेटी कुटुम्बीय त्यांच्या गुंडेटी फाउंडेशन या माध्यमातून कार्यरत आहे.

डॉ. मोहन गुंडेटी यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा आपल्या मायदेशातील लहान मुलांना फायदा व्हावा या हेतूने दर वर्षी लहान मूलातील मूत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भरविले जाते. सदर शिबिराचे हे नववे वर्ष असून आता पर्यंत बऱ्याच रुग्णाना बाचा लाभ मिळालेला आहे. सदर शिबिरासाठी श्री मार्कडेय सोलापूर सहकारी रुग्णालय मॅनेजमेंट व सर्व संचालक, भूलतज्ञ डॉ. चक्रपाणी तुम्मा, बाल शल्यविशारद तज्ञ डॉ. विकास भोसले, व इतर स्टाफ यांची सक्रिय मदत मिळते, यासोबतच या कार्यात अन्य मूत्ररोग शल्य विशारद जसे डॉ. सुशिल राठी , व डॉ. अक्षय पाटील याची उत्तम प्रकारे मदत मिळते, देशभरातील विविध राज्यातील शल्यविशारद डॉ. मोहन गुंडेटी यांच्याकडून शिकण्यासाठी व शिबिरात सहाय्यासाठी येतात. डॉ. माधव गुंडेटी हे या सर्व कार्यात स्थानिक समन्वयक या नात्याने उत्तम रित्या आपली सेवा देतात. करोनाच्या जागतिक महामारीत सुद्धा ‘ऑनलाइन टेलिमेडिसीनः द्वारे हे शिबिर संपन्न झाले.

या शिबिराची माहिती लोकांपर्यंत व वैद्यकीय क्षेत्रात सोशल मीडियाद्वारे पोहोचवली जाते व गरजू पेशंटना शिबिरामध्ये तपासणीनंतर शस्त्रक्रिया केल्या जातात. या शिबिरामध्ये आत्तापर्यंत फक्त सोलापूरमधूनच नव्हे तर महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, लातूर, तुळजापूर, नदिड, उस्मानाबाद, सांगली येथून तसेच आसाम, कर्नाटक या राज्यातून पेशंट आलेले आहेत व त्यानी या शिबिराचा लाभ घेतला.

यंदाच्या वर्षी ‘नववे’ लहान मूलातील मूत्ररोग तपासणी शिबीर दिनांक 09.11.2025 रोजी गुंडेटी हॉस्पीटल, सोलापूर येथे आयोजिले असून दिनांक 10.11.2025 रोजी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय येथे शस्रक्रिया केल्या जातील. गरजूनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. यावर्षी, शिबिर उद्घाटन प्रसंगी ‘गुंडेटी फाउंडेशन’च्या ‘वेब साईट’ चे अनावरण देखील डॉ. विजय कानिटकर, बरिष्ठ शल्य विशारद, डॉ. आर. डी. जयकर, अधिष्ठाता, वि.एम. शासकिय महाविद्यालय, सोलापूर व डॉ. माणिक गुर्रम, चेअरमन, श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी यांच्या उपस्थितित आयोजिले आहे.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्री पदी अण्णा बनसोडे …

Next Post

संकर्षण व्हाया स्पृहा – गप्पा,गोष्टी आणि कवितांचा अनोखा संगम…

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
संकर्षण व्हाया स्पृहा – गप्पा,गोष्टी आणि कवितांचा अनोखा संगम…

संकर्षण व्हाया स्पृहा – गप्पा,गोष्टी आणि कवितांचा अनोखा संगम…

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026