• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शाश्वत समाधानासाठी प्रेमाची अधिस्विकृती झाली पाहिजे – विवेक घळसासीशाश्वत समाधानासाठीशास्वत समाधानासाठी प्रेमाची अधिस्विकृती झाली पाहिजे – विवेक घळसासी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 19, 2025
in इतर घडामोडी
0
शाश्वत समाधानासाठी प्रेमाची अधिस्विकृती झाली पाहिजे – विवेक घळसासीशाश्वत समाधानासाठीशास्वत समाधानासाठी प्रेमाची अधिस्विकृती झाली पाहिजे – विवेक घळसासी
0
SHARES
0
VIEWS

तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणीचा समारोप

सोलापूर – सेवा समर्पण यातूनच सिध्दी प्राप्त होते आणि शाश्वत समाधाना मिळवण्यासाठी प्रेमाची भक्तीची अधिस्विकृती झाली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य  परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पु ना गाडगीळ यांच्या सहकार्याने आयोजित विवेकाची अमृतवाणी च्या तिसर्‍या दिवशी तथा समारोपा प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी आर्यन क्रिएशनच्या वतीने विनायक होटकर यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये सकाळी 6.25 वाजता प्रवचनाला प्रारंभ झाला.
 
श्रीनारद भक्तीसूत्र यामध्ये प्रेम भक्ती, नामस्मरण, सेवा, समर्पण यातून आत्म शुध्दी होते आणि त्याच मार्गाने ईश्‍वराकडे जाता येते. सौभाग्याचे प्रतिक म्हणून महिला कपाळावर सिंदूर लावतात तसेच पुरूषांनी आपल्या कपाळावर तिलक लावल्यास ते शक्तीचे प्रतिक दिसून येते. सनातन हिंदु राष्ट्र होण्याची ही काळाची गरज आहे. नाम स्मरणातून भक्तीची प्राप्ती होते. सेवेने अंतःकरण शुध्द होते. तृप्तीमध्ये कृतार्थता आहे. चांगले एैकले तरच चांगले बोलता येते. म्हणूनच कानाचा समुद्र करा आणि एैकण्याची नदी अखंड प्रवाहित झाली पाहिजे असेही श्रीनारद भक्ती सुत्रात सांगितल्याचे निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले. दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी गेल्या 15 वर्षापासून अखंडपणे पहाटेच्या सुमारास सुरू असून यंदाच्या वर्षी श्रीनारद भक्तीसूत्र या विषयावर प्रवचन करण्यात आले.

तीनही दिवस रसिक श्रोत्यांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती. अक्कलकोट, मंगळवेढा, धाराशिव, पुणे, सांगोला या ठिकाणाहून अनेकजणांनी सकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती. महिला पुरूष आणि युवकांची गर्दी होती. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवर यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्या प्रयत्नातून आर्यन क्रिएशन आणि पु ना गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स यांच्या सहकार्यातून तसेच मसापचे उपाध्यक्ष प्रा.दिपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, खजिनदार अमोल धाबळे, प्रकाश मोकाशे, अविनाश महागांवकर, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर यांच्या परिश्रमामुळे हा तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणी कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिध्द गायिका वीणा बादरायणी यांनी आपल्या सुमुधूर आवाजातून पसायदान गायले आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.

Previous Post

निमा सोलापूरच्या वतीने धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी

Next Post

मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा एल्गार: निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा, संजय राऊतांची घोषणा

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा एल्गार: निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा, संजय राऊतांची घोषणा

मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा एल्गार: निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा, संजय राऊतांची घोषणा

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026