• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अभ्यासक्रम सोलापुरात सुरू होणार…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 18, 2025
in इतर घडामोडी
0
डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अभ्यासक्रम सोलापुरात सुरू होणार…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठ आणि यशोधरा हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार..

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि यशोधरा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण शैक्षणिक सहकार्य घडवून आणणारा सामंजस्य करार शनिवारी विद्यापीठात पार पडला. या कराराच्या माध्यमातून “डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस” हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आता सोलापुरात सुरू होणार असून, तो वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर आणि यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन बसवराज कोलूर प्रमुख उपस्थित झालेल्या या करारावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आणि यशोधरा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पुजारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या कराराच्या माध्यमातून “डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस” हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आता सोलापुरात सुरू होणार सदर अभ्यासक्रम केवळ पुणे, मुंबई, बेंगळुरू यांसारख्या महानगरांपुरता मर्यादित होता. मात्र, आता तो सोलापुरातही उपलब्ध झाल्याने येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी स्थानिक स्तरावर उत्तम पर्याय मिळणार आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही आजच्या आरोग्य क्षेत्रातील एक अत्यंत गरजेची आणि गतिशील शाखा असून, या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व तांत्रिक कौशल्य मिळणार आहे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप, कायदा अधिकारी ॲड. जावेद खैरदी, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. विकास पाटील यांच्यासह विद्यापीठ व यशोधरा हॉस्पिटलचे अनेक मान्यवर उपस्थित होते. हा करार सोलापूरसाठी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्यसेवा क्षेत्राच्या विस्ताराच्या दृष्टीनेही एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

फोटो ओळी: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व यशोधरा हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर व बसवराज कोलूर, डॉ. अतुल लकडे, किशोर पुजारी, डॉ. विकास पाटील, सीए महादेव खराडे, डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. अभिजीत जगताप व ॲड. जावेद खैरदी.

Previous Post

सोलापूरमध्ये रोटरी रन – कॉज कॅन्सर;कॅन्सर मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक ठोस पाऊल..

Next Post

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदि भाजपा परिचारक पार्टीचे औदुंबर ढोणे बिनविरोध तर उपसरपंच पदी भाजपा अवताडे गटाचे समाधान देठे विजयी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदि भाजपा परिचारक पार्टीचे औदुंबर ढोणे बिनविरोध तर उपसरपंच पदी भाजपा अवताडे गटाचे समाधान देठे विजयी

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदि भाजपा परिचारक पार्टीचे औदुंबर ढोणे बिनविरोध तर उपसरपंच पदी भाजपा अवताडे गटाचे समाधान देठे विजयी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026