• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2025
in इतर घडामोडी
0
दराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हे नूतनीकरण बालाजी अमाईन्स स्पेशलिटी केमिकल्स लिमिटेड, सोलापूर यांच्या सीएसआर फंडातून करण्यात आले असून सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक व सुसज्ज आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत.

नूतनीकरणानंतर दराशा प्रसुतीगृहात या महिन्यात १०० हून अधिक सामान्य प्रसूती, १५ सिझेरियन शस्त्रक्रिया व २५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या आहेत. या ठिकाणी महिलांना आवश्यक त्या तज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेणुका लांहडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. नजमीन शेख, डॉ. अनिल पवार, तसेच सजीवनी धरूरकर, व सर्व स्टाफ UPHC चे अस्मिता खडतरे व सोनाली कारंडे व सर्व स्टाफ व इतर सर्व कर्मचारी यांच्या सेवेमुळे रुग्णांना सातत्याने आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत.
प्रसूतीगृहात गरोदर मातांसाठी सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आधुनिक व सुसज्ज शस्त्रक्रिया गृह

स्वतंत्र व सुसज्ज प्रसूतीगृह

सुसज्ज हिरकणी कक्ष

गर्भवती मातांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय

प्रसूतीपूर्व तपासणी सुविधा – सोनोग्राफी, प्रयोगशाळा तपासण्या इ.तसेच, रुग्णालयात २४ तास अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी स्वतंत्र डिझेल जनरेटर, रुग्णांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, गरम पाण्याची सुविधा, लिफ्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महिलांच्या आरोग्यविषयक सेवांसाठी या प्रसुतीगृहात मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गरोदर मातांसाठी रुग्णवहीका सोय करण्यात आले आहे. प्रसुतीपूर्व तपासणीपासून प्रसूतीपर्यंतच्या सर्व सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

या उपक्रमामुळे शहरातील महिलांना त्यांच्या आरोग्य व प्रसूतीसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि विश्वासार्ह आरोग्य सुविधा मिळतील. नागरिकांनी विशेषतः गरोदर मातांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी केले आहे.

Previous Post

पासलेवाडी येथे पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट:

Next Post

सोलापूर महानगरपालिकेच्या “घट संकलन ” उपक्रमास सोलापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
सोलापूर महानगरपालिकेच्या “घट संकलन ” उपक्रमास सोलापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सोलापूर महानगरपालिकेच्या “घट संकलन ” उपक्रमास सोलापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026