• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पासलेवाडी येथे पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट:

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2025
in इतर घडामोडी
0
पासलेवाडी येथे पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरादरम्यान  जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट:
0
SHARES
0
VIEWS

सोलपूर – मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र अनगर अंतर्गत पूरग्रस्त गाव पासलेवाडी येथे सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.

यावेळी पासलेवाडी येथील सरपंच राहुल पासले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तकदीर मुजावर, समुदाय आरोग्य अधिकारी श्रद्धा एनकफळे, आरोग्य सहाय्यिका
तोडकर, गायकवाड ,आरोग्य सेविका झिंगरे , फार्मासिस्ट गुजर ,लॅब टेक्निशियन राहुल मासाळ, पांडुरंग वाघमोडे, आरोग्य सहाय्यक मिटापल्ली, आरोग्य सेवक लवळे , कोळी, बोमणे गटप्रवर्तक वाघमारे तसेच अनगर येथील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. या शिबिरा दरम्यान पासलेवाडी येथे माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , तहसीलदार मुळीक , माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अरुण पाथरूडकर माननीय गटविकास अधिकारी विवेक जमदाडे ,आरोग्य विस्तार अधिकारी बाळू शिंदे इत्यादी वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली.

Previous Post

जि.प.आणि पं.स. निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Next Post

दराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण..

Related Posts

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
Next Post
दराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण..

दराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण..

ताज्या बातम्या

विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप

विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026