• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्राथमिक आरोग्य केंद्र अनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबिर संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
September 19, 2025
in इतर घडामोडी
0
प्राथमिक आरोग्य केंद्र अनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबिर संपन्न
0
SHARES
0
VIEWS

माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले साहेब व माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अरुण पाथरूटकर साहेब यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तकदीर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अनगर ता. मोहोळ येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचे सुरुवात किशोरवयीन मुली महिला व बालकांसाठी च्या विशेष शिबिराने करण्यात आली सदर शिबिराचे उद्धाटन मोहोळ येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सत्यजित मस्के सर व अनगर येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन श्री तुकाराम वराळे दादां यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरास स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सत्यजित मस्के, त्वचारोग तज्ञ डॉक्टर प्रसाद पावले, दंत रोग तज्ञ डॉक्टर ठाकूर, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर गवळी मॅडम, डॉक्टर चैतन्य चौगुले सर, मानसोपचार तज्ञ डॉ. थडसरे , सिविल हॉस्पिटल येथील नेत्ररोग तज्ञ डॉ तळोले व टीम, आरोग्य विस्तार अधिकारी श्री थोरात साहेब, STS श्री नितीन जाधव यासह अनगर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात वरील प्रमाणे सर्व रोगावरील तज्ञ डॉक्टरांकडून शिबिरातील सर्व महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात आले.

त्यामध्ये महिलांचे, वजन ,उंची,बी.पी. ,रक्त शर्करा, ओरल कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यांची तपासणी गरोदर माता तपासणी, दंत तपासणी, त्वचारोग तपासणी, नेत्र तपासणी, बालकांचे तपासणी, मानसोपचार तज्ञ यांच्या कडून तपासणी, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन,आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, अश्याप्रकारे महिलांना विविध सेवा देण्यात आले. व गरजू रुग्णास शासकिय रुग्णालय, सोलापूर येथे संदर्भित करण्यात आले.
सदर शिबिरात अनगर व परिसरातील महिला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

Previous Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल ला तायक्वांदो स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्य पदक……………

Next Post

राज्यातल्या नागरिकांचा ‘गोल्डन डेटा’ तयार.. 2 ऑक्टोबर रोजी सरकार गोल्डन डेटा करणार जाहीर…

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
राज्यातल्या नागरिकांचा ‘गोल्डन डेटा’ तयार.. 2 ऑक्टोबर रोजी सरकार गोल्डन डेटा करणार जाहीर…

राज्यातल्या नागरिकांचा 'गोल्डन डेटा' तयार.. 2 ऑक्टोबर रोजी सरकार गोल्डन डेटा करणार जाहीर…

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026