• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा शहरात जुगार खेळणाऱ्या सतरा जणांना विरुद्ध गुन्हे दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
September 8, 2020
in मुख्य बातमी
0
मंगळवेढा शहरात जुगार खेळणाऱ्या सतरा जणांना विरुद्ध गुन्हे दाखल
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरः मंगळवेढा शहरातील रविकिरण बिअरबारच्या पाठीमागे खुल्या जागेत मन्ना नावाचा पैशावर जुगार खेळणार्‍या 17 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून तब्बल 2 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान ही कारवाई पोलिस अधिक्षक ग्रामीणच्या विशेष टिमने केल्याने अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

    या घटनेची हकिकत अशी की, यातील पोलिस निरिक्षक विनय बहिर,पोलिस शिपाई मनोज राठोड,सतीश यनगुले,लक्ष्मण हेमाडे,शैलेश जाधव आदी पोलिस अधिक्षक कार्यालयाचे विशेष पथक दि. 7 रोजी सायंकाळी 6.00 वा. मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय खबर्‍यामार्फत रविकिरण बिअरबारच्या पाठीमागील खुल्या जागेत काही इसम पैज लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता यातील आरोपी
विक्रम शामराव शेंबडे (वय 34),
संजय सुरेश मोरे(वय 42),
संदेश सिध्देश्‍वर काळुंगे (वय 29),
अमोल कृष्णा मुदगूल (वय 29),
योगेश यल्लाप्पा कट्टे (वय 49),
संदिप हरी पडवळे(वय 34),
विजय जयवंत कट्टे-पाटील(वय 53),
ज्ञानेश्‍वर शामराव इंगळे(वय 35),
बालाजी अशोक इंगळे(वय 30),
सचिन भाऊ चेळेकर (वय 34),
नागराज आडव्याप्पा होनमोरे (वय 40),
सागर शिवाजी डांगे(वय 21),
निखील बाळासाहेब कोळी(वय 24),
अनिल सिध्देश्‍वर डांगे(वय 40),
गणेश शिवाजी निचळ(वय 25),
बाळू भिमाशंकर बुधवंतराव(वय 55)
सर्वजण राहणार मंगळवेढा,
मधुकर ज्ञानदेव शिंदे(वय 36 रा. डोंगरगांव)
आदीजण गोलाकार बसून मन्ना नावाचा पैशावर हार जीतचा खेळ खेळत असताना पोलिस पथकाला मिळून आले.यावेळी पोलिसांनी रोख रक्कम, 5 मोटर सायकली असा एकूण 2 लाख 85 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसंानी जप्त केला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये अवैध धंदे पुर्णतः हद्दपार झाले होते. लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा शहर व ग्रामीण भागात अवैध धंदयाने डोके वर काढले आहे.सध्या शहर व परिसरात जवळपास 14 जुगार अड्डे सुरु असल्याची चर्चा पोलिसांच्या छापेमारीनंतर शहरामध्ये सुरु होती.महिन्याकाठी मंथली म्हणून प्रत्येकाकडून अंदाजे 30 हजार पोच खाकी वर्दीला होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.सोलापूर येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाचे पथक मंगळवेढयात येवून अवैध धंदयावर धाडी टाकत असतील तर इथले स्थानिक शहर बीटचे पोलिस नेमके काय करतात असा सवालही जनतेमधून विचारला जात आहे. अवैध व्यवसायाची माहिती सोलापूर ऑफिसला कळत असताना येथील पोलिसांना का कळत नाही असा सूरही आता शहरवासियांमधून उमटत आहे.जुगाराबरोबर मटक्यानेही डोके वर काढण्यास प्रारंभ केला आहे. आता तो चिठ्ठीऐवजी व्हॅाटसअ‍ॅपच्या माध्यमातून देवघेव सुरु असल्याचे बोलले जात आहे.लॉकडाऊन संपल्यामुळे बंद कालावधीमधील उणीव भरून काढन्यासाठी पाेलीस प्रशासनाच्या मुख संमतीने सर्व काही आलबेलपने सुरू असल्याचाही सूर आता निघू लागला आहे.पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून यापुढेही या कारवाईत सातत्य रहावे अशी मागणी सुज्ञ व ज्येष्ठ नागरिकांतून पुढे येत आहे.

Previous Post

महाराष्ट्रात आता कोरोनाची चाचणी 1200 रुपयांत

Next Post

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026