• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2025
in इतर घडामोडी
0
राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण…

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 47;

0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – २८ फेब्रुवारी २०२५ अंजेलवनच्या सीएसआर निधीतून राह फाउंडेशनच्या अंतर्गत सेवा फाउंडेशन, सोलापूर सेंटरच्या वतीने ६वी, ७वी आणि ८वी बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणपत्र वितरण समारंभ व नोकरी मेळाव्याचे आयोजन समाज कल्याण हॉल, रंगभवन येथे करण्यात आले.
सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश होता.

समर्थ कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना संगणक ज्ञान, संवाद कौशल्ये आणि रोजगारक्षमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना उज्वल भविष्याची दिशा देणे हा होता. प्रमाणपत्र वितरण समारंभात मुख्य अतिथी मा.भरतकुमार मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी अंजेलवन कंपनीच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानण्यात आले.

या नोकरी मेळाव्यात सोलापूर शहरातील प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ग्रे नाईट, सनसूर सृष्टी एंटरप्रायजेस आणि ओला इलेक्ट्रिक वेहिकल्स या प्रमुख कंपन्यांचा समावेश होता.यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीच्या संधी देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या आयोजनात राह फाउंडेशनचे शुभम खरात (सिनियर मॅनेजर, स्किल डेव्हलपमेंट), अश्विन साखरे, तसेच सेवा फाउंडेशनचे विवेक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली . कार्यक्रमाची सुरुवात मनीषा वाघमारे पांच्या प्रास्तावनेने झाली, तर संपूर्ण सूत्रसंचालन मानसी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शीतल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

राह फाउंडेशनने अंजेलवनच्या सहकार्याने रोजगाराची नवी दिशा उघडून दिली आहे. शिक्षण आणि रोजगार यामधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमामुळे युवकांना करिअरसाठी महत्वाच्या संधी उपलब्ध झाल्या. मुख्य अतिथी भरतकुमार मोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना अंजेलवन कंपनीच्या मदतीने सोलापूर सेंटर उभारण्यात आल्याचे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाल्याचे सांगितले.

राह फाउंडेशनचे शुभम खरात यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्लेषण करून योग्य करिअर निवडीचे आवाहन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. निखिल यांनी ग्रे नाईट कंपनीविषयी माहिती देऊन संवाद कौशल्ये आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेलसारख्या तांत्रिक कौशल्यांच्या गरजेवर भर दिला. सनसूर सुष्टी खादी ग्रामोद्योगचे अब्बास यांनी आपल्या कंपनीविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी संधी दिली. तसेच, ओता इलेक्ट्रिक व्हेईकल्स शोरूमचे आदित्य यांनीही आपल्या कंपनीविषयी माहिती देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

या कार्यक्रमाला एकूण ६५ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी ४७ विद्यार्थ्यांची निवडपूर्व यादीत नोंद झाली , आणि ३२ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. अंजेलवनच्या सहकायनि हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

Previous Post

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर

Next Post

‘पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन…

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
‘पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन…

‘पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन...

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026