• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

खो खो स्पर्धेत वसंतराव काळे वाडीकुरोली, किरण स्पोर्ट्स अंतिम फेरीत…

by Yes News Marathi
February 26, 2025
in इतर घडामोडी
0
खो खो स्पर्धेत वसंतराव काळे वाडीकुरोली, किरण स्पोर्ट्स अंतिम फेरीत…
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर– ह. दे. प्रशालेच्या मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्य सामन्यात किरण स्पोर्ट्स क्लबने कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबचा तर वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोलीने येथील समृद्धी स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला.

पुरुष गटात किरण स्पोर्ट्स क्लब, फ्लाईंग स्पोर्ट्स क्लब पंढरपूर, न्यू गोल्डन मंद्रूप, उत्कर्ष क्रीडा मंडळ, ए. एम स्पोर्ट्स डोनज, डीएनपी स्पोर्ट क्लब पिराचीकुरोली या संघांनी पहिल्या फेरीत आपापले सामने जिंकले आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने यांनी केले. यावेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन अध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस ए. बी. संगवे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहखजिनदार सोमनाथ बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, राजेंद्र शितोळे, शरद व्हनकडे, संतोष कदम, अजित शिंदे, सचिन हार, वैभव लिगाडे, अर्जुन पवार, अमित कांबळे आदी उपस्थित होते. या स्पर्धेतून निवड समिती सदस्य धोंडीराम पाटील, विजय दत्तू व उमाकांत गायकवाड हे जिल्हा संघ निवडणार आहेत.

पंच म्हणून पुंडलिक कलखांबकर, लखन कांबळे, विजय अडगळे, श्रीकांत खटके, श्रीकांत चव्हाण नौशाद मुजावर, शिवशंकर राठोड, शेखलाल शेख, अनिकेत जाधव, श्रीकृष्ण कोळी, सागर बगले,अक्षय पवार, आनंद जगताप, सुरज शेवाळे, मधुकर राठोड हे काम पाहात आहेत.

Previous Post

सिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वार शेजारचे स्वच्छतागृह हटविण्याची मागणी…

Next Post

भक्तीमय वतावरणात भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी कुडल येथे संगम आरती…

Next Post
भक्तीमय वतावरणात भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी कुडल येथे संगम आरती…

भक्तीमय वतावरणात भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी कुडल येथे संगम आरती...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group