• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री डेव्हलपर्सच्या वतीने संजीवनी आणि सरोजिनी भोजनेचा सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2025
in इतर घडामोडी
0
श्री डेव्हलपर्सच्या वतीने संजीवनी आणि सरोजिनी भोजनेचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : मंगळवारी ११ फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र‌ लोकसेवा आयोगांच्या परिक्षांचा निकाल जाहीर झाला सोलापूर शहरातील संजीवनी आणि सरोजिनी भोजने अश्या दोन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी घवघवीत यश संपादन केले. या अगोदर सहा वेळा प्रि पास होऊन मेन्सला अगदी काही पाईंट मुळे पद न मिळाल्याने निराश न होता पुन्हा नव्याने जोमात सुरुवात केली घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करण्याचा त्यांनी कुठलाच हठ्ठ धरला नाही आहे त्या परिस्थितीत आणि आलेले अपयश पचवत त्यांनी जिद्दीने आभ्यास करून बाजी मारली या साठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक, मानसिक, सामाजीक, स्थरावर चांगलाच संघर्ष करावा लागला, गॅरेजवाल्या पप्पांच स्वप्न साकार करणार्या सरोजनी संजीवनी यांची प्रेरणादायी कथा संपुणे राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. वडिल ज्योतीराम भोजने हे गॅरेज चालवून घरगाडा चालवत भाऊ श्री निवास याने बहिणींच्या शिक्षणासाठी बारावी पर्यंत शिक्षण घेतले बहिणांना काहीही कमी पडू नये म्हणून नोकरी करायला सुरुवात केली आई-वडिल, भाऊ यांची मदत तर होतीच 2018 पासू‌न आभ्यासाची सुरुवात त्यांनी केली पण आभ्यास करायचा कुठे घरात जागा नसल्याने लायब्ररी जॉईन केली त्या दिवसभर आभ्यास करायच्या कोरोनाच्या 3 वर्ष कालावधीत परिवाराची परिस्थिती आणखी गंभीर झाली घरात अपुरी जागा असल्याने वडिलांच्या मित्रानी त्यांना खोली उपलब्ध करून दिली 2018 पासून त्यांनी सहावेळा परिक्षा दिल्या या सर्व परिक्षेत त्यांना अपयश आलं प्री पास व्हायच्या पण मेन्सची परिक्षा अगदी काही पाईंटनी हातून जायची जनरल प्रवर्गातून असल्याने त्यांना हा फटका बसला हे त्यांनी सांगितलं कोरोणा काळात तर परिक्षा झाल्या नाहीत तेंव्हा ही त्या खचून न जाता कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे हे ध्येय व उददेश बाळगुन त्या परिक्षेला सामोरे गेल्या आणि त्या मेहनतीचे फळ आज त्यांना व त्यांच्या परिवाराला मिळाले सरोजिनीच एकाच वेळी दोन पदासाठी सिलेक्शन झालं कर सहाय्यक व महसूल सहाय्यक तर संजिवनीचं मंत्रालयीन क्लर्क म्हणून महसूल सहाय्यक पदावर निवड झाली.

या सर्व पार्श्वभूमीतून कष्ट करून जिद्दिने आभ्यास करून पद मिळवणाऱ्या दोन्ही बहीणींचा सन्मान १९ फेब्रुवारी रोजी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी श्री डेव्हलपर्सच्या वतीने त्यांचे वडिल ज्योतिराम भोजने व बालाजी चौरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी श्री डेव्हलपर्स चे वैभव सुरवसे प्रतिक चव्हाण, सागर गायकवाड , अमर गुंड , रोहन जाधव , अथर्व चंदेले , प्रशांत इंगळे उपस्थित होते. हा सन्मानयुक्त कार्यक्रम पार पाडण्यासाठी बालाजी चौरे , अमर गुंड , सागर गायकवाड यांनी परिश्रम घेतले

Previous Post

सोलापूर विद्यापीठात उत्कृष्ट वाचकांचा झाला सन्मान!कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची जयंती साजरी

Next Post

दयानंद महाविद्यालयात संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा..

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
दयानंद महाविद्यालयात संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा..

दयानंद महाविद्यालयात संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा..

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026