• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय जय भवानीच्या घोषणाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

by Yes News Marathi
February 19, 2025
in इतर घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय जय भवानीच्या घोषणाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395,व्या जयंतीनिमित्त
सायंकाळी पाच वाजता पोलिस आयुक्त एम राजकुमार, आमदार सुभाष देशमुख उपायुक्त श्री कबाडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती चे विधीवत पूजन करून मिरवणूकीस प्रारंभ झाला.


या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष श्री पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष सुशिल बंदपट्टे यांनी केले
या प्रसंगी सर्वश्री श्रीकांत घाडगे सुनील रसाळे राजनभाऊ जाधव पंकज काटकर बाळासाहेब पुणेकर श्रीकांत डांगे मतीन बागवान राजू हुंडेकरी विजय पुकाळे अंबादास शेळके प्रितम परदेशी प्रकाश ननवरे देवीदास घुले बसवराज कोळी शिवाजीराव घाडगे गुरुजी , शिवाजी बासुतकर, दत्तात्रय कोलारकर पैलवान मनोज गादेकर मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे, लता ढेरे, सुनिता गरड, माधुरी चव्हाण,संगिता काळे, लक्ष्मी माने, तेजस्वी पवार रेश्मा घुले, सोनी काळे, रूपाली जाधव, शशिकला कस्पटे, विजय भोईटे, आबा सावंत, चक्रपाणी गज्जम,अशोक कलशेट्टी, राजमाता जिजाऊ भजंनी महिला मंडळ बाळे अग्रभागी होते.

Previous Post

राज्य शासन दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नव्या बसेस खरेदी करणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी स्वीकारला पदभार

Next Post
सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी स्वीकारला पदभार

सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी स्वीकारला पदभार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group