• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या नागरी प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या नागरी प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने आदेश : सोलापूरकरांनी मानले आभार

सोलापूर : सोलापूर शहराच्या विविध नागरी प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कुठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांची निवेदने दिली. या मागण्यांची त्वरित दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देत कामांच्या पूर्ततेबाबत सूचना दिल्या.

सोलापूर शहरात असणाऱ्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रस्ता एमआयडीसी येथील उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील उद्योजकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे येथील प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी केली होती. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेटही घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे शहरातील दोन्ही एमआयडीसीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

छत्रपती श्री शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयासाठी नवी एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी ही आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाला केली होती. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास एमआरआय मशीन देण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी वनविभागाची जागा हस्तांतरित करण्याची आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे मांडली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला असून शासन पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरातील प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले. आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासकामात लक्ष घातल्यामुळे सोलापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतले माझ्याबरोबरच शहराच्या विकासाचे पालकत्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे राजकीय पालकत्व घेतल्यामुळेच मला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या राजकीय पालकत्वाबरोबरच सोलापूर शहराच्या विकासाचेही पालकत्व घेतले आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाला नव्याने गती मिळणार आहे.

Previous Post

‘शौचालय हटाव’ मोहिमेसाठी नारीशक्तीने केली महाआरती

Next Post

डॉ. शंतनू गोखलेंचे संतूर वादन आणि यशवंत वैष्णव यांच्या तबला वादनाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
डॉ. शंतनू गोखलेंचे संतूर वादन आणि यशवंत वैष्णव यांच्या तबला वादनाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. शंतनू गोखलेंचे संतूर वादन आणि यशवंत वैष्णव यांच्या तबला वादनाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जग युद्धाच्या उंबरठ्यावर, भारतात तेलदर भडकणार, महागाई वाढणार..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026