पुलवामा शहीद दिनानिमित्त माननीय माझी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांचे स्वागत अध्यक्ष संगणा बिराजदार यांनी केले तसेच त्यांच्या हस्ते शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जवान आपल्यादेशाचे संरक्षण करतात, मान्यवरांनी अडचणी समजून घेतल्या, आम्ही सर्वजण सदैव जवानांच्या व त्यांच्या कुटुंबी यांच्या खंबीर पाठीशी आहोत असे आश्वासन दिले. कार्यक्रमा वेळी श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, व्हि. व्हि. पी. संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, माझी परिवहन सभापती सोमपा राजाभाऊ काकडे, सतीश दरेकर संस्थापक श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर सोरेगाव, माजी नगरसेवक श्रीराजकुमार हांचाटे, स्वाती पवार संभाजी ब्रिगेड सदस्य महाराष्ट्र राज्य, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रकाश ननवरे , मराठा सेवा संघाचे जि. उपाध्यक्ष सदाशिव पवार सर , सचिन चव्हाण संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष,ब्रह्मदेव पवार, सामाजिक कार्यकर्ते , रमेश जाधव, शहर उपाध्यक्ष मराठा सेवा संघ राजू व्यवहारे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रेय यलपले सचिव, शिवाजी व्हटकर उप सचिव, नाना साहेब गव्हाणे, बाळकृष्ण कणेहरे, कुंडलीत गणपाटील, राजु कोळी, मारुती सपाटे, स्वराजली कांबळे, विरपत्नी पार्वती कट्टीमणी, रेखा न्हावी, देवकी हडपद, रत्नाबाई चांदोडे, शेवटी मारुती सुरवशे सर्व उपस्थितांचे आभार मानले.