• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी ‘हेड’ तयार…

by Yes News Marathi
February 7, 2025
in इतर घडामोडी
0
अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी ‘हेड’ तयार…
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. एकट्या पुण्यातून जवळपास 75 हजार महिलानी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार करण्यात आलाय. हे पैसे परत घेण्यासाठी आतापर्यंत  हेड नव्हता त्यामुळे पैसे घेता येत नव्हते.  मात्र आता ज्या अपात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी हेड तयार करण्यात आला आहे.  त्यामुळे ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे, अशा अपात्र अनेक महिलांनी पैसे परत करायला सुरुवात केलीय. अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते, या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. 

ज्या नियमात बसत नाहीत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलंय. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण असलेल्या महिला लाडक्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. अपात्र लाडक्या बहि‍णींना 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी देण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार  अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात आले आहे.

Previous Post

राहुल गांधीं म्हणाले ; महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे ?

Next Post

प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना सन 2025- 26 सर्वसाधारण अंतर्गत वाढीव निधी देण्यात येणार -उपमुख्यमंत्री

Next Post
प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना सन 2025- 26 सर्वसाधारण अंतर्गत वाढीव निधी देण्यात येणार -उपमुख्यमंत्री

प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना सन 2025- 26 सर्वसाधारण अंतर्गत वाढीव निधी देण्यात येणार -उपमुख्यमंत्री

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group