• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगलचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2025
in इतर घडामोडी
0
लोकमंगलचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
0
SHARES
0
VIEWS

चंद्रकांत कुलकर्णी, संग्राम गायकवाड यांच्यासह सुमती जोशी यांचा होणार सन्मान

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध असणाऱ्या लोकमंगल समूहातर्फ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड (सोलापूर), दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (संभाजी नगर) आणि सुमिती जोशी (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक 9 फ्रेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या उपस्थितीत हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.रोख 25 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहॆ.

लोकमंगलच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्काराचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. संग्राम गायकवाड यांच्या मनसमझावन या कादंबरीला तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे या आत्मपर लेखनाला तर गोल्पे विभोर गल्पेर बागान बाणी बसू यांच्या बंगाली कथा संग्रहाचे मराठी अनुवाद करणाऱ्या सुमती जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहॆ. मराठी भाषा वाङमय संस्थात्मक योगदानाबद्दल आणि साहित्य क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल कौतिकराव ठाले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रोख 25 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहॆ.

यावेळी सोलापुरातील सुनिता डागा यांच्या हजार मैलावर तुझे शहर या कविता संग्रहाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहॆ. रोख 11 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहॆ.या पुरस्कार समारंभाप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला शिरीष देखणे,नितीन वैद्य, विजय साळुंखे, श्रीधर खेडगीकर, पद्माकर कुलकर्णी, शोभा बोल्ली आदी उपस्थित होते.

आ. सुभाष देशमुख यांच्याकडून कृषी भूषण पुरस्काराची घोषणा

या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली. लोकमंगलतर्फे हा नवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिनांक एक जुलै रोजी याचे वितरण होणार असल्याचे आमदार देशमुख यांनी जाहीर केले.

Previous Post

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ; सोलापूर जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिक श्री जगन्नाथ मंदिर, पुरी येथे जाणार दर्शनाला

Next Post

भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक: कुलगुरू प्रा. महानवर

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक: कुलगुरू प्रा. महानवर

भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक: कुलगुरू प्रा. महानवर

ताज्या बातम्या

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026