• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणेगाव येथे बालाजी अमाईन्स च्या वतीने सी.एस. आर. अंर्तगत बांधलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण

by Yes News Marathi
February 4, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणेगाव येथे बालाजी अमाईन्स च्या वतीने सी.एस. आर. अंर्तगत बांधलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाणेगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्वच्छतागृह बांधकाम करून मिळावे अशी मागणी शाळेतील पालक समिती व शिक्षकांनी बालाजी अमाईन्स कंपनीच्या संचालक मंडळाकडे केली. बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांनी बालाजी अमाईन्स कंपनीच्यावतीने सी. एस. आर. अंर्तगत नविन स्वच्छतागृहाचे बांधकाम जि. प. प्राथमिक शाळा बाणेगाव येथे करण्यात आले या स्वच्छतागृहाचे उद्‌घाटन आज बालाजी अमाईन्स चे तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार यांचे हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणेगाव चे शिक्षिका वंदना गाडे यांनी शाळेत स्वच्छतागृह ची सोय नसल्याने शाळेतील मुलांना व मुलींना फार त्रास होत होता.

बालाजी अमाईन्सच्यावतीने शाळेत सुंदर असे स्वच्छतागृहाचे युनिट बांधुन दिले या बददल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. या कार्यकमास बाणेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच लिंबाजी जाधव, उपसरपंच सुयोग कांबळे, सदस्य अनिल पाटील, बाबासाहेब पांढरे, पोलिस पाटील, मधुकर पांढरे, राजन चंदनशि उषा मोटे, कविता माशाळ, शाळेतील शिक्षक तुकाराम काळे, अफजल शेख, ज्योती सुरवसे, सारीका कलशेटटी, व्यंकटराव मलमपटटी, बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर ,अंटद, नचिकेत शहा, हे उपस्थित होते.

Previous Post

नोकरीपेक्षा उद्योजक बनण्याकडे लक्ष केंद्रित करा : राम रेड्डी

Next Post

शिरीष महाराज मोरे यांचे निधन

Next Post
शिरीष महाराज मोरे यांचे निधन

शिरीष महाराज मोरे यांचे निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group