• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नोकरीपेक्षा उद्योजक बनण्याकडे लक्ष केंद्रित करा : राम रेड्डी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2025
in इतर घडामोडी
0
नोकरीपेक्षा उद्योजक बनण्याकडे लक्ष केंद्रित करा : राम रेड्डी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : विद्यार्थ्यांनी एखाद्या कल्पना व प्रकल्पांना घेऊन पुढे जावे, त्यावर काम करावे. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय उभा करून उद्योजक बनण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन बालाजी अमाईन्सचे कार्यकारी संचालक डी. राम रेड्डी यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामार्फत पीएम उषा योजनेअंतर्गत ‘उद्योजकता जोपासणे’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राम रेड्डी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. आर. एस. मेंते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उद्योजक राम रेड्डी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी रेडीमेड जॉबच्या मागे न लागता स्वतः उद्योजक होण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच काम करावे. कष्ट, संयम, जिद्द व संघर्षाच्या बळावर उद्योग, व्यवसायात निश्चित यश प्राप्त होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या उद्योगाचे व्यवस्थितरित्या अभ्यास करून उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर कुटुंबाचीही मदत विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा म्हणाले की, उद्योग, व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच उद्योजकाचा आर्थिकस्तर देखील उंचावतो. देशाच्या प्रगतीत उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. आर्थिक उलाढाल यामुळे मोठ्या प्रमाणात होते. विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने यांनी उद्योजक कसा घडलो याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉ. आर. एस. मेंते यांनी संकुलाची माहिती दिली. डॉ. जयश्री मुंडेवाडीकर आणि प्रा. वनिता व्हनमाने यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. सय्यद यांनी आभार मानले.

Previous Post

धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले; खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरूय

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणेगाव येथे बालाजी अमाईन्स च्या वतीने सी.एस. आर. अंर्तगत बांधलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण

Related Posts

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
Next Post
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणेगाव येथे बालाजी अमाईन्स च्या वतीने सी.एस. आर. अंर्तगत बांधलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणेगाव येथे बालाजी अमाईन्स च्या वतीने सी.एस. आर. अंर्तगत बांधलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण

ताज्या बातम्या

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026