• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात शनिवारी गडीनाड कन्नड संमेलनाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुरात शनिवारी गडीनाड कन्नड संमेलनाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल

सोलापूर । कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण बेंगलोर आणि न्यासा मानव विकास संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवस्मारक येथे गडीनाड कत्रड सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता मल्लिकार्जुन मंदिर ते शिवस्मारक शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन प. पू. श्रीकाशी जगद्‌गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक सौ. दीपा मुधोळमुंडे, बेंगलोरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजशेखर मठपती, उद्योजक विनोद दुधनी, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे प्रो-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान श्री. सोमण्णा बेविनमरद (अध्यक्ष- कर्नाटक गडी प्रदेश अभिवृद्धी प्राधिकरण, बेंगलोर) आणि श्री. प्रकाश मत्तीहळ्ळी (कार्यदर्शी) हे भूषविणार आहेत.

या संमेलनामध्ये स्वरयोगिनी साधना योगलक्ष्मीजी, मुंबई यांचे “वचन अनुभुती” हा आध्यात्मिक संगीताचा कार्यक्रम होणार आहे. त्यांचे ६४ म्युझिकल अल्बम्स न्यासा मानव विकास संशोधन केंद्राने रिलिज केली आहेत. डॉ. राजशेखर मठपती, बेंगलोर यांच्या “गडीनाड कन्नड साहित्य संस्कृती समस्या” या विशेष उपन्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कु. अनिता काराजेनगी यांचे “सोलापूर जिल्ह्यातील वचन साहित्य” या विषयावर प्रवचन होईल. त्यानंतर डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी यांचे “सोलापूर जिल्ह्यातील संत साहित्य” या विषयावर विवेचन होईल. त्यानंतर डॉ. शिवानंद तडवळ यांचे “सोलापुरातील आधुनिक कन्नड साहित्य” या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर डॉ. सुजाता शास्त्री यांचे “सोलापुर जिल्ह्यातील भाषा व संस्कृती” या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी २ ते ४ या वेळेत “बहुभाषिक कवीगोष्टी” सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक सत्रात शंकरलिंग महिला मंडळ, सोलापूर यांचे “अमर ज्योती अक्त महादेवी” या विशेष नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी वचन नृत्य, भरतनाट्यम्, जानपद गीतगायन करणार आहेत.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने कन्नड भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण बंगलोरचे प्रकाश मसीहल्ली, न्यासा मानव विकास संशोधन केंद्राचे प्रा. रवीकुमार सोलापुरे, भीमाशंकर हुबळी, विनोद दुधनी, मीना बागलकोटी, रूपा स्वामी, सुनिल सोलापुरे आदी उपस्थित होते.

Previous Post

अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी

Next Post

धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले; खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरूय

Related Posts

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
Next Post
धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले; खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरूय

धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले; खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरूय

ताज्या बातम्या

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026