• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासनाच्या दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सोलापूरच्या दिव्यांग कलाकारांची सलग तिसऱ्या वर्षी बाजी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 29, 2025
in इतर घडामोडी
0
शासनाच्या दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सोलापूरच्या दिव्यांग कलाकारांची सलग तिसऱ्या वर्षी बाजी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग कलावंतांसाठीच्या बालनाट्य स्पर्धेत सोलापूरच्या दिव्यांग कलाकारांनी बाजी मारली आहे. राजीव गांधी मेमोरिअल स्कूल फॉर द ब्लाइंड, सोलापूर या संस्थेच्या झाले मोकळे आभाळ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

या स्पर्धेत सोलापूरच्या ३० कलाकारांनी सहभाग नोंदविला होता यात अंध विद्यार्थी आणि मूकबधिर विद्यार्थी यांचा सहभाग होता. या स्पर्धेत या संघाने डॉक्टर सतीश साळुंखे लिखित झाले मोकळे आभाळ हे नाटक सादर केले होते. या नाटकाला शासनाचे सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. तर नाटकाच्या दिग्दर्शनाकरिता अश्विनी तडवळकर यांना दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. शिवाय तंत्र विभभागांतील याच नाटकासाठी नेपथ्याचे द्वितीय पारितोषिक समर्थ आगाशे याला प्राप्त झाले आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनया करता ‘ झाले मोकळे आभाळ” या नाटकातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रेवती नििंगाने हिला प्रमाणपत्र तर ममता मूकबधिर विद्यालयाच्या नाटकातील झाडवाली झुंबी या बालनाट्यातील विद्या स्वामी हिला देखील अभिनयाचे सर्वोत्कृष्ट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे सर्व यशस्वी कलाकारांचे माजी आमदार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, मुख्याध्यापक शशी भूषण यलगुलवार आणि सीमा यलगुलवार यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुरेश चव्हाण, नंदलाल भुरे आणि संध्या कुळकर्णी यांनी काम पाहिले

दिव्यांग विद्यार्थिनी रेवती निगाणे विद्या स्वामींना अभिनय प्रमाणपत्र

शंभर टक्के अंध विद्यार्थ्यांनी रेवती निगाणे आणि १०० % मूकबधिर विद्यार्थ्यांनी विद्या स्वामी या दोघींनाही स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याशिवाय सलग तीन वर्ष तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करणारे महाराष्ट्रातील एकमेव संघ म्हणून या संघाचा उल्लेख करावा लागेल. १०० % दृष्टीहीन असणाऱ्या या मुलांनी गेल्या तीन वर्षांपासून सतत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व अभिनयाचे रौप्य पदक आणि अभिनयाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा मान मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना सिनेनाटय अभिनेते अमीर तडवळकर यांनीही मार्गदर्शन केले होते.

Previous Post

प्रणिती चांगभले हिचे संगीत विशारद परीक्षेत यश

Next Post

महाकुंभ : संगम तीरावर चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा ४० च्या वर

Related Posts

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
Next Post
महाकुंभ : संगम तीरावर चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा ४० च्या वर

महाकुंभ : संगम तीरावर चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा ४० च्या वर

ताज्या बातम्या

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026