• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल लवर्स ग्रुपच्या वतीने पार पडली 76 कि.मी. सायकलिंग राईड

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2025
in इतर घडामोडी
0
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल लवर्स ग्रुपच्या वतीने पार पडली 76 कि.मी. सायकलिंग राईड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापुरात 76 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायकल लवर्स ग्रुप तर्फे 76 किलोमीटर सायकलिंग राईडचे नियोजन करण्यात आले होते. “सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा” हा जनजागृतीचा आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण संदेश या माध्यमातून देण्यात आला. आरोग्य आणि आनंद याची सांगड घालण्याचा सायकलिंग हा उत्तम मार्ग आहे असाही मूलमंत्र या राईडच्या माध्यमातून सायकल लवर्स कडून देण्यात आला आहे.

या राईडमध्ये 70 सायकलीस्टनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यामध्ये 11 वर्षे वयोगटापासून ते 65 वर्षे वयोगटातील सायकलपटूंचाही सहभाग होता. अकरा वर्षीय जय जोशी आणि ऋषी कंदलगावकर यांनी ५० किमी अंतर आणि महिला गटामध्ये डॉ शर्वरी आयाचीत यांनी १०० किमी अंतर पार करत विशेष लक्ष वेधून घेतले.

सोलापूरचे गुप्त वार्ता विभागाचे डीवायएसपी मा. नागेश गायकवाड यांनी राईडचा फ्लॅग ऑफ करून रॅलीला हिरवा कंदील दिला. ही राईड भैय्या चौकात सुरू झालेली ही राईड वंदे मातरम् च्या घोषात कामती आणि माचणूर मंदिरा पर्यंत जाऊन परत सोलापूर अशी 76 किलोमीटर अंतराची राईड सर्व सायकल पटूंनी उत्साहात पूर्ण केली.

या राईडचे नियोजन सायकल लव्हर्सचे संयोजक प्रवीण जवळकर, डॉक्टर रूपाली जोशी , दादाराव इंगळे, आणि अविनाश कुरापटी यांनी केले.

Previous Post

26 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण

Next Post

परंपरागत कारागिरीला नव्याने उजाळा देण्याची गरज- शिल्पकार मधुकर वंजारी…

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
परंपरागत कारागिरीला नव्याने उजाळा देण्याची गरज- शिल्पकार मधुकर वंजारी…

परंपरागत कारागिरीला नव्याने उजाळा देण्याची गरज- शिल्पकार मधुकर वंजारी...

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026