• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी कुंकू समारंभ संपन्न

by Yes News Marathi
January 20, 2025
in इतर घडामोडी
0
मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी कुंकू समारंभ संपन्न
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

165 महिलांना वाण म्हणून कुंकू करंडा देण्यात आले

सोलापूर :मकरसंक्रांत सणानिमित्त अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन बनशंकरी नगर शेळगी येथे रविवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणेच्या हस्ते दीप प्रज्वलन व सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून.कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ वैशाली बिराजदार(संचालिका श्री सुखकर्ता रुग्णालय सोलापूर ) शोभा तोरणगी(महिला पतंजली कोषाध्यक्ष सोलापूर शहर,योगा शिक्षिका)आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय आहे.प्रतिष्ठान नेहमी विविध उपक्रम राबविले जातात.महिला नेहमी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेतला पाहिजे. व महिला आरोग्यकडे लक्ष द्यावे.महिला च्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिष्ठान नेहमी काम करत आहेत.असे मत डॉ वैशाली बिराजदार यांनी मांडली.

महिला नेहमी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे.व महिला योगसाधना नेहमी करावे.आधुनिक काळात महिला उत्साहात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य.

Previous Post

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप…

Next Post

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा- प्र.कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा

Next Post
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा- प्र.कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा- प्र.कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group