• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्वसमावेशक समस्यां निवारणाची कल्पकता पुढे आणणे हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश्य – कुलगुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
December 27, 2024
in इतर घडामोडी
0
सर्वसमावेशक समस्यां निवारणाची कल्पकता पुढे आणणे हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश्य – कुलगुरू
0
SHARES
0
VIEWS

डब्ल्यु.आय.टी. मध्ये ‘आविष्कार २०२४’ विद्यापीठस्तरीय संशोधन महोत्सवास सुरुवात

दैनंदिन मुलभूत गरजा आणि वारंवार येणाऱ्या समस्यांवर शाश्वत उपाय शोधणे म्हणजेच वैज्ञानिक संशोधन म्हणता येईल. विद्यापीठ आणि महाविद्यालयस्तरावर आयोजित अशा संशोधन महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या नवनव्या कल्पनांचा आविष्कार होत असतो. सर्वसमावेशक समस्यां निवारणाची कल्पकता पुढे आणणे हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश्य असल्याची भूमिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर प्रकाश महानवर यांनी मांडली.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सभागृह दोन मिनिटे मौन ठेऊन दुखवट्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये आयोजित ‘आविष्कार २०२४’ विद्यापीठस्तरीय संशोधन महोत्सवास सुरुवात करण्यात आले.

वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री वैभव गांधी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी विभागप्रमुख प्रो. प्रवीण सप्तर्षी, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्राचार्य डॉ. विजय आठवले,प्रा. विकास पाटील, विद्यापीठ आविष्कार समन्वयक डॉ. विनायक धुळप, डॉ. अशोक शिंदे यांच्यासह अविष्कार २०२४ महाविद्यालातर्फे समन्वयक डॉ. सतीश काशीद, डॉ. रश्मी दीक्षित आदी उपस्थित होते.

रिसर्च अँड डेव्हलपमेंट असे संशोधन होणे अपेक्षित असताना आर अँड डी अर्थात रिसर्च अँड डुप्लिकेटचा अक्षरशः स्तोम वाढला आहे, असे सांगत कुलगुरू प्रो. महानवर यांनी वातावरणातील दोन अंश सेल्सियस तापमान कमी करण्यासाठी करोडो रुपयांचा चुराडा संशोधनाच्या नावावर केला जात असल्याचे शल्य त्यांनी व्यक्त केले.

अगदी छोट्या-छोट्या संशोधकवृत्तीही या महोत्सवाचा एक महत्वाचा भाग बनू शकते, असे सांगत प्रो. प्रवीण सप्तर्षी म्हणाले की, विकसित देशाचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या विकसनशील देशातील आणि आपल्या परिसरातील अगदी ग्रामीण जीवनमान उंचावण्यावर केलेले संशोधन या महोत्सवात विद्यार्थ्याकडून मांडले जाणे अपेक्षित असल्याचे प्रा. सप्तर्षी यांनी स्पष्ट केले.

या महोत्सवात पदवी, पदव्युत्तर आणि पीच.डी. स्तरावरील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे विविध स्तरांवरील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाची झलक पाहण्याची संधी २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सर्वांसाठी निःशुल्क खुले असणार आहे. प्रकल्पांचे सादरीकरण, चर्चासत्रे आणि प्रदर्शन या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक दृष्टिकोनाला नवी दिशा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थीवर्ग आणि  वैज्ञानिक संशोधकप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले.

Previous Post

आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट…

Next Post

‘ देव यज्ञ’ च्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोडवल्या नागरिकांच्या अडचणी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
‘ देव यज्ञ’ च्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोडवल्या नागरिकांच्या अडचणी

' देव यज्ञ' च्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोडवल्या नागरिकांच्या अडचणी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026