• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात IIT, आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

by Yes News Marathi
December 19, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापुरात IIT, आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनांक :- १९ डिसेंबर २०२४

खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) सारख्या प्रमुख संस्थांची स्थापना करण्याची विनंती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाद्वारे अशी मागणी केली की, “सोलापूरला समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आहे. येथे आयआयटी आणि आयआयएम कॅम्पसची स्थापना केल्याने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. सोलापूरचे मध्यवर्ती स्थान आणि औद्योगिक क्षमता, शिक्षणास पोषक वातावरण यामुळे या प्रतिष्ठित संस्थांसाठी सोलापूर योग्य पर्याय आहे. सोलापूरसारख्या टियर-2 शहरात आयआयटी आणि आयआयएम स्थापन केल्याने शहरी-ग्रामीण शैक्षणिक दरी कमी होण्यास मदत होईल आणि दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होतील. तसेच या संस्थांमध्ये सोलापुरची शैक्षणिक आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल.

Previous Post

बालाजी अमाईन्स लि व हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर तसेच बालाजी ग्रुप मधील कंपनीच्यावतीने महानगरपालिकेच्या विषेश स्वच्छता मोहिम अभियान २०२४ मध्ये सहभाग

Next Post

सोलापूरच्या गिरीश काळे यांची T20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया मध्ये निवड

Next Post
सोलापूरच्या गिरीश काळे यांची T20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया मध्ये निवड

सोलापूरच्या गिरीश काळे यांची T20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया मध्ये निवड

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group