• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी अमाईन्स लि व हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर तसेच बालाजी ग्रुप मधील कंपनीच्यावतीने महानगरपालिकेच्या विषेश स्वच्छता मोहिम अभियान २०२४ मध्ये सहभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2024
in इतर घडामोडी
0
बालाजी अमाईन्स लि व हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर तसेच बालाजी ग्रुप मधील कंपनीच्यावतीने महानगरपालिकेच्या विषेश स्वच्छता मोहिम अभियान २०२४ मध्ये सहभाग
0
SHARES
0
VIEWS

महानगर पालिका विषेश स्वच्छता मोहिम २ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२४ स्वच्छता अभियान अंतर्गत सोलापूर शहरातील ७९ रस्ते स्वच्छता मोहिम सुरू आहे.

बालाजी अमाईन्स लि व बालाजी सरोवर प्रिमिअर तसेच बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि या कंपनी मधिल ८० कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी या मोहिमेत सहाभाग घेत आसरा चौक ते महावीर चौक, होटगी रोड, परिसरात सकाळी ८ वाजता असरा चौका पासून सुरवात करत महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियान २०२४ मोहिमेत उ त्स्फूर्तपणे सहभागी होऊन साफ सफाई करत या अभियानात भाग घेत संपुर्ण परिसर सकाळी 8.00ते 10.30 वाजेपर्यंत परिसरातील कचरा उचलून श्रमदानाने पुर्ण होटगी रस्ता स्वच्छ केला.

  • “स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्रत्येकानी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकरीता या अभियानात भाग घेऊन महानगर पालिकेच्या कर्मचारी वर्गास साथ दयावी तसेच स्वच्छतेची जबाबदारी फक्त महानगरपालिकेच्या कार्मचारी वर्गाची नसून आपणा सर्वांची आहे”. बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी याप्रसंगी सर्वाना मार्गदर्शन केले. या कार्यकमात महानगर पालिकेचे अतिरिक्त अयुक्त श्री रवी पवार यांचा व सह आयुक्त श्र शशिकांत भोसले यांचा सत्कार बालाजी अमाईन्सचे श्री अरुण मासाळ (महाव्यवस्थापक वित्त) व वर्षा गुंटूक(एच. आर. मॅनेजर) यांच्या हस्ते एक रोप देऊन सत्कार करण्यात आला.
  • या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, विभागिय अधिकारी बाबर साहेब, पालिकेचे पी आर ओ श्रीगणेश बिराजदार, आरोग्य निरिक्षक नागनाथ मेंडगुळे, अनिल चराटे, महेश जाधव , बालाजी सरोवरचे मॅनेजर ब्रिजेश सिंह, महांतेश तोळणूर, बालाजी अमाईन्सचे अरुण मासाळ, वर्षा गुंटूक, असिफ कोतवाल, अजित जोडभावी, सुनिल गज्जम, जयंत बासुतकर गणेश धुमाळ, सिध्दाराम आहेरवाडी, दत्तप्रसाद सांजेकर , बालाजी ग्रुपचे सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
Previous Post

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सभेत पावणेचार कोटींच्या कामांना मंजुरी…

Next Post

सोलापुरात IIT, आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सोलापुरात IIT, आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

सोलापुरात IIT, आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026