• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी अमाईन्सच्या मदतीचा हात विद्यापीठाच्या विकासाला पूरक – कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर

Yes News Marathi by Yes News Marathi
December 11, 2024
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. ११ डिसेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक जबाबदारीतून मदत करावी. अशा मदतीमधूनच विद्यापीठाबद्दल आपलेपणाची भावना वाढीस लागेल. सोलापूर शहरातील प्रसिध्द उद्योजक श्री. राम रेड्डी यांनी त्यांच्या बालाजी अमाईन्सच्या सामाजिक जबाबदारीतून विद्यापीठाला बस भेट देवून मदतीचा हात दिला आहे. बालाजी अमाईन्सच्या मदतीचा हात विद्यापीठाच्या विकासाला पूरक ठरेल असा विश्वास कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले.

बालाजी अमाईन्सच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास ४१ आसनक्षमता असलेली आयशर स्कायलाईन बस देण्यात आली. या बसची चावी बालाजी अमानईन्सच्या प्रतिनिधीकडून कुलगुरु महानवर यांना प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रेड्डी आणि त्यांचे संचालक मंडळ यांचे विद्यापीठाला बस दिल्याबद्दल आभार मानले. तसेच बालाजी अमाईन्स आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी हिता करिता इन्कूबेशन आणि इनोव्हेशन मार्फत स्टार्टअप करिता सुविधा निर्माण करण्याची घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर बालाजी अमाईन्सचे सीएसआर तांत्रीक सल्लागार मल्लीनाथ बिराजदार, जनरल मॅनेजर जी. आर. मेनचेकर, रवी जील्ला, विनय दुर्गम, प्र. कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलगुरु म्हणाले, विद्यापीठाच्या विकासासाठी समाजातील उद्योजक, दानशुर व्यक्तींनी सामाजिक जबाबदारीतुन मदत करावी. यावेळी मल्लीनाथ बिराजदार यांनी सीएसआर अंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्र. कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. तेजस्वीनी कांबळे यांनी केले. तर आभार कुलसचिव योगीनी घारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, क्रिडा संचालक अतुल लकडे, वित्त अधिकारी सीए महादेव खराडे, सिनेट सदस्य डॉ. विरभद्र दंडे, परिक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे विद्यापीठातील विविध संकुलाचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ॲग्रिस्टॅक योजनेची माहिती पोहोचवावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक मदत करणार – कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
बालाजी अमाईन्सच्या मदतीचा हात विद्यापीठाच्या विकासाला पूरक – कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर

विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक मदत करणार - कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026