• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निवृत्त आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची मॅटच्या सदस्यपदी निवड

by Yes News Marathi
November 26, 2024
in इतर घडामोडी
0
निवृत्त आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची मॅटच्या सदस्यपदी निवड
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या सुपुत्राचा सन्मान!

सोलापूर : पोलिस खात्यातील सेवेत आपल्या विशेष सेवेतून नावलौकीक मिळविलेल्या अतुलचंद्र कुलकर्णी यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅटच्या) सदस्यपदी (प्रशासकीय) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची मुदत चार वर्षे राहणार आहे.

निवृत्त आयपीएस अधिकारी कुलकर्णी हे मूळचे अरण (जि. सोलापूर) येथील रहिवासी आहेत. श्री. कुलकर्णी हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात पोलिस अधिकारी पदावर काम केले. दहशतवाद विरोधी पथकात असताना त्यांनी 128 तरुणांचे मन पालटवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. सीआयडीचे अपर महासंचालक असताना पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाच्या लावलेल्या तपासाबाबत त्यांचा गौरव करण्यात आला होता. कोसोवो येथील शांतीसेना, मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी कसाबचा तपास, मुंबई क्राईम ब्रँच, आयबी, तुरुंग विभागाचे महानिरीक्षक म्हणून तसेच केंद्रीय तपास यंत्रणेत (एन आय ए) विशेष महासंचालक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.

आतापर्यंत त्यांना राष्ट्रपती पदक, महासंचालकांचे विशेष पदक अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Previous Post

राजकोट येथील हायबोर्ड डायव्हिंग स्पर्धेत गणेश उडता याला सुवर्ण पदक

Next Post

भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा – सचिन जगताप( शिक्षण अधिकारी माध्यमिक)

Next Post
भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा – सचिन जगताप( शिक्षण अधिकारी माध्यमिक)

भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा - सचिन जगताप( शिक्षण अधिकारी माध्यमिक)

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group