• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शरद पवार म्हणाले… राज ठाकरे काहीही मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची

Yes News Marathi by Yes News Marathi
November 14, 2024
in मुख्य बातमी
0
शरद पवार म्हणाले… राज ठाकरे काहीही मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची
0
SHARES
0
VIEWS

मुंबई: राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा जोर आरोप करतात, त्याला काय आधार आहे. कोणीतरी काहीतरी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या जातीयवादाच्या आरोपांना सविस्तरपणे प्रत्युत्तर दिले.

माझ्या नेतृत्त्वाखाली पक्ष चालत होता, सरकारही चालत होते. तेव्हा आम्ही कोणाकोणाला प्रोत्साहन दिले. त्यावेळेस आमच्या पक्षात विधिमंडळात नेतृत्व निवड करायची होती. तेव्हा आम्ही मधुकर पिचड, छगन भुजबळ यांना नेता बनवलं. विविध जातीच्या लोकांना आदिवासी, दलित, ओबीसींना संधी दिली. आमचा दृष्टीकोन नेहमी व्यापक होता आणि आहे. राज ठाकरे काय बोलतात, त्याला काय आधार आहे, मला माहिती नाही. ते काहीही स्टेटमेंट ठोकून देतात. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना काहीतरी असेल बुवा असे वाटते. तोच त्यांचा हेतू असावा, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज ठाकरेंना फटकारले.

यावेळी शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या आणखी एका आरोपला उत्तर दिले. पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना डोक्यावरील पुणेरी पगडी काढून फुले पगडी घालायला लावली. हाच शरद पवार यांचा जातीयवाद आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, तो कार्यक्रम महात्मा फुले यांचा होता, त्यांच्या विचारांचा होता. त्या कार्यक्रमात मला स्वत:ला आणि इतर सगळ्यांना फुले पगडी घालण्यात आली. त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी जरुर बोललो की, माझ्या डोक्यावर फुले पगडी घातली, याचा मला आनंद आहे. पगडी हे काही जातीधर्माचं लक्षण नाही. त्यामुळे फुले पगडी वापरा आणि त्याचा आनंद आहे, अशाप्रकारचं वाक्य बोललं तर लगेच आपण जातीयवादी होतो? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संपूर्ण जीवनात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन नेण्याचे काम केले. त्यांनी कधीही जातीवर आधारित वक्तव्य केल्याचे माझ्या वाचनात नाही. त्यामुळे महात्मा फुले आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांच्या पेहरावातील एखादी गोष्ट केली तर त्याला लगेच त्याला जातीयवादी बोलायचे, याला फारसा अर्थ नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

Previous Post

१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार, भाजप महिला नेत्याचं वक्तव्य

Next Post

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2024

Related Posts

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
Next Post
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2024

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2024

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026