• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील दर्बी ट्रस्टच्या शिबिरात तब्बल ६१० जणांचे रक्तदान…!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2024
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील दर्बी ट्रस्टच्या शिबिरात तब्बल ६१० जणांचे रक्तदान…!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापुरात सुटिंग आणि शर्टिंगमध्ये नामवंत असलेल्या दर्बी परिवार आणि दर्बी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 610 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदानाचे पवित्र कार्य केले हे विशेष.

स्वर्गीय जयरामसा गोपाळसा दर्बी आणि स्वर्गीय अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षी 12 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते यंदाच्या वर्षी हे शिबीर गुजराती भवन मध्ये आयोजित केले होते. रक्तदानाचे हे आठवे वर्ष आहे. स्व. श्री. जयरामसा गोपाळसा दर्बी आणि स्व. सौ. अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी राजुसा काटवे, संतोष भंडारी व रघुनाथ बंकापुरे यांनी रक्तदान शिबिराबद्द्ल कौतुक केले. सर्व रक्तपेढीच्या आयोजका तर्फे दर्बी परिवारातील मान्यवरांचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी दर्बी परिवारातील सदस्यांनी सर्व रक्तदात्यांचे, मित्र परिवार, व्यापारी, कर्मचारी, व ग्राहक, यांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रक्तदान शिबिराचें हे आठव वर्ष होतं. दर्बी परिवाराच्या वतीने भावना व्यक्त करताना, आमचा परिवार हा सामाजिक दायित्व ओळखून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी यापुढे ही कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जयंत दर्बी यांनी दिली. यावेळी तेजश्री दर्बी तसेच पूजा गोरख यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी गोपाळसा दर्बी, नित्यानंद दर्बी, लक्ष्मण दर्बी, जयंत दर्बी, दीपक कोल्हापुरे, जयेश गोरख, संजीव काटवे, गिरीश दर्बी, जयेश दर्बी, यशपाल दर्बी, राजेश दर्बी, आमरेश दर्बी, जय दर्बी, प्रविण दर्बी, विजयराज दर्बी, पुजा गोरख, अमृता कटवे, शोभा दर्बी रेखा दर्बी, लक्ष्मी दर्बी, भाग्यश्री दर्बी, गिरिजा दर्बी, जयश्री दर्बी,यशश्री दर्बी, सिमा दर्बी ऑड. मंगला जोशी, हेमा चिंचोळकर, डॉ. सचिन पांढरे, सुधाकर जाधव आदी उपस्थिती होते. डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सिध्देश्वर ब्लड बँक, दामानी रक्तपेढी, तसेच अश्विनी रक्तपेढी (कुंभारी) यांचे सहकार्य लाभले.

Previous Post

उद्या सोलापुरात बागेश्‍वर धामचे पिठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचे संतसंमेलन

Next Post

ठाकरेंनंतर आता अजित पवारांच्या बॅगा तपासल्या, चकल्या सापडल्या; अजितदादा म्हणाले, खा खा बाबा…

Related Posts

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
Next Post
ठाकरेंनंतर आता अजित पवारांच्या बॅगा तपासल्या, चकल्या सापडल्या; अजितदादा म्हणाले, खा खा बाबा…

ठाकरेंनंतर आता अजित पवारांच्या बॅगा तपासल्या, चकल्या सापडल्या; अजितदादा म्हणाले, खा खा बाबा…

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026