• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संतोष पवार यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सोलापुरात जाहीर सभा

by Yes News Marathi
November 7, 2024
in इतर घडामोडी
0
संतोष पवार यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सोलापुरात जाहीर सभा
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा विजापूर रोडवरील नेहरू नगर येथील मागास सेवा मंडळ, चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज या ठिकाणी होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एससी, एसटी, ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण सोलापुरातील उमेदवार संतोष पवार यांनी केले आहे.

Previous Post

सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

Next Post

डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांना “आयुर्वेद गौरव ” पुरस्कार

Next Post
डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांना “आयुर्वेद गौरव ” पुरस्कार

डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांना "आयुर्वेद गौरव " पुरस्कार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group