• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
November 7, 2024
in मुख्य बातमी
0
सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननंतर आता बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. शाहरुख खानला मिळालेल्या धमकी प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी धमकीचा फोन आला होता, यानंतर पोलिसांनी कॉल ट्रेस केला असून पुढील तपास सुरु आहे.

सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमकी आली आहेत. अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फैजानने शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी धमकीचा कॉल ट्रेस करत त्याची लोकेशन शोधली. यामध्ये ही व्यक्ती छत्तीसगडमधील रायपूर येथील असल्याचं समोर आलं आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भीतीचं वातावरण
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 308(4) आणि 351(3)(4) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी कसून तपास सुरु असून आरोपींना लवकरच पकडलं जाईल, असे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या धमकीच्या फोननंतर फिल्म इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण पसरलं आहे. याआधीही सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमानला सातत्याने धमक्या येत आहेत. गेल्या महिन्यात सलमानचा मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. आता पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Previous Post

सोलापुरात शनिवारी गणेश कुलकर्णी यांच्या ‘रूळानुबंध’ या पुस्तकाचं अभिवाचन आणि प्रकट मुलाखत

Next Post

संतोष पवार यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सोलापुरात जाहीर सभा

Related Posts

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
मुख्य बातमी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
Next Post
संतोष पवार यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सोलापुरात जाहीर सभा

संतोष पवार यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सोलापुरात जाहीर सभा

ताज्या बातम्या

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026