• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 6, 2024
in इतर घडामोडी
0
समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेचे उद्घाटन
0
SHARES
1
VIEWS

अध्यक्षपदी प्रा. माधव कुलकर्णी, कार्यवाहपदी कवी देवेंद्र औटी

सोलापूर : सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक हा बीजमंत्र घेऊन सामाजिक समरसतेसाठी काम करणार्‍या समरसता साहित्य परिषद महाराष्ट्राच्या सोलापूर शाखेचे उद्घाटन किरीटेश्‍वर मठाचे मठाधिपती श्रीमनिप्र स्वामीनाथ महास्वामी, ज्येष्ठ रंगकर्मी शोभा बोल्ली, श्री रामलिंगेश्‍वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रदेश सहकार्यवाह सुहास घुमरे यांच्या हस्ते झाले.

सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. माधव कुलकर्णी, उपाध्यक्ष अरविंद मोटे, कार्यवाह कवी देवेंद्र औटी, सहकार्यवाह दिनेश मडके, कोषाध्यक्ष समीर कार्यकर्ते, सहकोषाध्यक्ष प्रा. मल्लिनाथ हुलसुरे, महिला आयाम प्रमुख वसुंधरा शर्मा-कुलकर्णी, महिला आयाम सहप्रमुख अमृता कल्याणी, युवती आयाम प्रमुख रुपा कुताटे, युवती आयाम सहप्रमुख श्रद्धा रोडग, युवा आयाम प्रमुख आनंद धडके, कार्यक्रम नियोजन आयाम प्रमुख प्रा. पुरुषोत्तम बगले, सहप्रमुख बिपीन सुरेश पाटील, ग्रंथालय आयाम प्रमुख गुरुनाथ गोविंदे, ग्रंथालय आयाम सहप्रमुख नागराज बगले, प्रकाशन, प्रकाशक आयाम प्रमुख यशवंत बिराजदार, सांस्कृतिक आयाम प्रमुख प्रा. डॉ. धन्यकुमार जीनपाल बिराजदार, प्रसिद्धी आयाम प्रमुख शरणप्पा फुलारी, पिंटू विभुते यांच्या निवडी करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष शिवानंद गोगाव, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी, दशरथ वडतिले, अप्पासाहेब हत्ताळे, महेश स्वामी, गौरीशंकर दोड्याळे, सावित्री रोडगे आदी उपस्थित होते.

2001 साली सोलापुरात समरसता साहित्य संमेलन कै. प्रा. अनंत तोरो यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. स्वागताध्यक्ष आ. सुभाष देशमुख होते. प्रारंभी श्रद्धा रोडगे यांनी समरसता गीताचे गायन केले. प्रास्ताविक प्रदेश सहकार्यवाह सुहास घुमरे यांनी केले. सूत्रसंचालन पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी यांनी केले.

Previous Post

सोलापूर शहर मध्यचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे : शहर मध्य चा निर्धार मेळावा उत्साहात

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे : शहर मध्य चा निर्धार मेळावा उत्साहात

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे : शहर मध्य चा निर्धार मेळावा उत्साहात

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026