लक्ष्मीपूजन करत असताना रमेश पवार व मुख्य व्यवस्थापक राजेश पवार, अमर पवार, महेश पवार आणि गिरीश पवार सोबत कुटुंबीय
साडी क्षेत्रात अत्यंत नावाजलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व्ही. आर. पवार साडी शोरूम मध्ये आज लक्ष्मीपूजन संपन्न झाले. सोलापूर जिल्हा सह लातूर, धाराशिव तसेच तीनशे किलोमीटर परिसरात अत्यंत नावाजलेले साडी शोरूम म्हणजे व्ही आर पवार सारीज शोरूम होय.
लग्न मस्त असा आहे ना च्या साड्या तसेच सुंदर शालू म्हणजे विहार पवार साहेब होय असे स्लोगन ग्राहकांच्या मनात प्रतिबिंबित झालेल्या या साडी शोरूम मध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी महिला करीत असतात.
सध्या सणासुदीच्या दिवसाबरोबरच लग्न करायचे घाई देखील सुरू आहे त्यामुळे शा लो का व इतर साधन करिता खरेदीची झुंबर उडत असल्याचे दिसत आहे ज्यांना लग्न असे आवाहन व्ही. आर. पवार तर्फे करण्यात आले आहे.